भारतीय खाद्य निगममध्ये नोकरी करण्याची संधी आहे. या नोकरीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. एफसीआयमध्ये जनरल ड्युटी ऑफिसर पदासाठी भरती केली जाणार आहे.नोकरीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

या नोकरीसाठी उमेदवारांनी fcivlts.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर पदासाठी भरती जाहीर केली आहे.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ डिसेंबर २०२४ आहे. या भरती मोहिमेत एकूण ६ पदांवर भरती केली जाणार आहे.
या नोकरीसाठी भारतातील विविध राज्यांमध्ये भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ६८ वर्ष असावी. (Food Corporation Of India Recruitment)

या भरती मोहिमेत निवड झालेल्या उमेदवाराला ८०,००० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी अर्ज पाठवलेल्या उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग केली जाईल. त्यामुळे निवड झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. यानंतरच उमेदवारांची निवड केली जाईल.

या भरती मोहिमेत निवड झालेल्या उमेदवाराला ८०,००० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी अर्ज पाठवलेल्या उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग केली जाईल. त्यामुळे निवड झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. यानंतरच उमेदवारांची निवड केली जाईल.या नोकरीसाठी उमेदवारांना अर्ज डेप्युटी जनरल मॅनेजर, भारतीय खाद्य निगम, बाराखंभा, नवी दिल्ली ११०००१ येथे पाठवायचा आहे.