सेंट्रल बँकेत 253 जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठीचं नोटफिकेशन काढण्यात आलं आहे.चीफ मॅनेजर, सीनियर मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर पदे भरण्यासाठी ही भरती काढण्यात आली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने 18 नोव्हेंबर 2024 रोजी त्यांच्या अधिकृत वेबसाइट https://www.centralbankofindia.co.in/ वर ही माहिती दिली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 3 डिसेंबर 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.एससी IV – सीएम: 10 पदे
एससी III – एसएम: 56 पदे
एससी II – एमजीआर: 162 पदे
एससी I – एएम: 25 पदे
पात्रता
विहित नमुन्यात जी शैक्षणिक अर्हता दिली आहे, पदासाठी जो अनुभव, वय आणि पात्रतेचे निकष दिले आहेत, त्यात बसणारा कोणताही व्यक्ती अर्ज करू शकतो.