या नोकरीसाठी महापारेषणने अधिसूचना जाहीर केली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन नोंदणी करायची आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ डिसेंबर आहे. ऑफलाइन पद्धतीने २४ डिसेंबर २०२४ पर्यंत तुम्ही अर्ज पाठवू शकतात.

जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा

 

महापारेषणमध्ये अप्रेंटिस (इलेक्ट्रिशियन) पदासाठी भरती सुर आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून ITI NCVT (इलेक्ट्रिशियन) ट्रेडमधून पदवी प्राप्त केलेली असावी.

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

या नोकरीसाठी उमेदवारांनी अर्ज कार्यकारी अभियंता कार्यालय, आरोग्य विभाग, केव्ही उपकेंद्र, मानकापूर कॉम्प्लेक्स, कुणाल हॉस्पिटल समोर, कोराडी रोड, नागपूर येथे पाठवायचा आहे. या नोकरीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज तुम्ही १५ डिसेंबरपर्यंत भरु शकतात.तर ऑफलाइन अर्ज २४ नोव्हेंबरपर्यंत पाठवू शकतात.

अधिकृत माहितीसाठी येथे क्लिक करा

 

 

Scroll to Top