स्टेट बँकेची ही भरती १३७३५ पदांसाठी आहे. कस्टमर केअर आणि सेल्समध्ये ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करा.

 

स्टेट बँकेच्या ज्युनिअर असोसिएट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी. तसेच ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला असलेले उमेदवारदेखील अर्ज करु शकतात. ही भरती वेगवेगळ्या राज्यांसाठी होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणारा उमेदवार ज्या राज्याचा असेल त्याला त्या राज्याची भाषा येणे गरजेचे आहे

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

जाहीरात बघण्यासाठी येथे क्लिक करा

नोकरीसाठी २० ते २८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवाराला २६७३० रुपये बेसिक सॅलरी मिळणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला ७५० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवरांना ७५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड प्रिलियम्स आणि मेन्स परिक्षेद्वारे होणार आहे.ही परीक्षा फेब्रुवारी महिन्यात घेतली जाणार आहे.

Scroll to Top