या भरती अंतर्गत नागपूर विभागात असिस्टंट लोको पायलट पदाच्या 598 रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेतून 733 पदे भरली जाणार आहेत. ही खरोखरच एक उत्तम संधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट लागू करण्यात आली आहे. 10वी पास आणि ITI पास उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांकडे आयटीआय पास आणि संबंधित व्यवसाय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

Railway Loco Pilot Bharti 2024
एकूण जागा:- 598

भरतीची तपशील:-
UR:- 464
SC:- 89
ST:-45
अर्ज पद्धत:- ऑफलाइन पद्धतीने

वयोमर्यादा:– 18 ते 42 वर्षदरम्यान
अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जून 2024 असणार आहे

अर्ज पाठवण्याचा पत्ता South- East Central Railway, Divisional Office Personal Department, Kingsway Nagpur,440001 या दिलेल्या पत्ता तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचा आहे.

अधिकृत माहितीसाठी इथे क्लिक करा

इच्छुक उमेदवार आणि वेळ न घालवता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून या सुवर्णसंधी चा फायदा करून घ्या ऑनलाइन पद्धतीने अर्ज कसा करावा याचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला वर दिलेल्या लेखात दिसेलच तसेच ऑनलाइन अर्ज केल्यानंतर मिळणार वेतन लागणारी वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता याची सुद्धा डिटेल मध्ये माहिती तुम्हाला दिलेली आहे तर वेळ न घालवता लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून परीक्षेत यशस्वी व्हा. तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा माहिती आवडली तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा लाभ मिळेल रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे खूप लोकांचे स्वप्न असतं हे देखील स्वप्न तुमच्या मित्रांचे पूर्ण होणार आहेत त्यामुळे ही माहिती तुमच्या मित्रपरिवार किंवा जे रेल्वे भरतीची तयारी करत असेल त्यांना नक्की शेअर करा व तुम्हाला माहिती आवडली असेल तर अशाच प्रकारे तुम्हाला ही माहिती आमच्या संकेतस्थळावर मिळत राहील त्यामुळे आमच्या संकेतस्थळाला भेट देत रहा धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या माहितीमध्ये.

Scroll to Top