रिक्त पद व पदसंख्या – “सल्लागार (निवृत्त अधिकारी)” या पदासाठी भरतीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

पत्ता – महाव्यवस्थापक, HCM विभाग, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, 17 वा मजला, मध्यवर्ती कार्यालय, चंद्रमुखी, नरिमन पॉइंट, मुंबई 400021. या दिलेल्या पत्यावर तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवावा लागेल

भरतीची जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा

 

वयोमर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ६५ वर्षे दरम्यान असावे.

अधिकृत माहितीसाठी इथे क्लिक करा