एकूण जागा 800
शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता बघण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन भरतीची जाहिरात नक्की बघा
महावितरणमध्ये कनिष्ठ सहाय्यक, पदवीधर अभियंता, पदविका अभियंता ही पदे भरली जाणार आहेत. या पदांच्या एकूण 800 जागा रिक्त आहेत
या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करता येणार आहे. 20 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा लाभ मिळेल धन्यवाद