महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या परीक्षा राज्यभरात घेण्यात आल्या. विद्यार्थी गेल्या काही दिवसांपासून निकालाची वाट पाहत होते. शेवटी आज दुपारी 1 वाजता 12वी चा निकाल हा जाहीर करण्यात आला.
या वेबसाईटवर पाहता येणार निकाल
१.mahresult.nic.in
२. https://hsc.mahresults.org.in
३. https://hscresult.mkcl.org
www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर निकालासोबतच निकालाची संख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.
अशाच प्रकारे माहिती बघण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा इथे क्लिक करा