10 वी पास वर निघाली या विभागात मोठी भरती मिळणार एक लाख रुपयांपेक्षा जास्त पगार, इथे करा अर्ज | Income Tax Recruitment 2024

Income Tax Recruitment 2024:-नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचे स्वागत आहे आमच्या वेबसाईट वरती तुम्ही सुद्धा नोकरीच्या शोधात आहात का? तुमची सुद्धा इच्छा आहे सरकारी नोकरी करण्याची तर तुम्ही बरोबर वेबसाईट वरती आलेला आहात आजच्या या संपूर्ण लेखांमध्ये आपण बघणार आहोत की दहावी पास उमेदवारांसाठी इन्कम टॅक्स विभाग मुंबई येथे भरती निघालेली आहे. ही भरती किती पदासाठी असणार आहे यासाठी शिक्षणाची अट कोणती वयोमर्यादा काय असणारे आणि तुम्हाला भरतीला किती शुल्क लागणार या सर्वांची माहिती आपण या लेखात बघणार आहोत तर संपूर्ण लेख शेवटपर्यंत नक्की बघा.

Income Tax Recruitment 2024:-

विद्यार्थी मित्रांनो ही भरती विविध पदांकरिता असणार आहेत दहावीपासून ते बारावीपर्यंत तर बारावी पासून तर पदवीधरंपर्यंत सर्वांसाठी ही भरती असणार आहेत. कोणकोणत्या उमेदवारांसाठी भरती असणारे त्यासाठी संपूर्ण लेख नक्की बघा. तुम्ही जर चांगली सरकारी नोकरीच्या शोधात असेल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे आणि तुमच्यासाठी ही नोकरीची एक उत्तम संधी आहेत आयकर विभागात नोकरी मिळवण्याची संधी आहे. आम्ही तुम्हाला आजच्या या लेखामध्ये सांगणार आहोत की आयकर विभाग मुंबई मध्ये निघालेली ही भरती जाहीर करण्यात आलेली आहेत या भरतीसाठी 291 जागांसाठी ही भरती केली जाणार आहेत या भरतीची जाहिरात सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत त्यामुळे सरकारी नोकरी करण्याची ही तुमची इच्छा या भरतीमध्ये नक्की पूर्ण होणार आहे. या भरतीची रजिस्ट्रेशन सुरुवात ही झालेली आहे आणि शेवटची तारीख ही 19 जानेवारी 2024 असणार आहेत त्यामुळे लवकरात लवकर ऑनलाइन अर्ज करावा.

एकूण जागा:

आयकर विभागात निघालेली भरती एकूण 291 पदांसाठी असणार आहे आणि विविध पदांसाठी भरती असणार आहे ते आपण शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे बघणार आहोत.

Income Tax Bharti 2024:

शैक्षणिक पात्रता:- 

आयकर विभागात निघालेले भरती विविध पदांसाठी असणार आहे. सोबतच या भरतीसाठी क्रीडा पात्रता असणे देखील गरजेचे आहे.

पद क्र 1:- इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स या पदासाठी पदवीधर असणे आवश्यक सोबतच संबंधित क्रीडाक्र पात्रता असं देखील आवश्यक आहे

पद क्र2:– स्टेनोग्राफर या पदासाठी 18 जागा आहे आणि या पदासाठी बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहेत त्यासोबतच संबंधित क्रीडा पात्रताही देखील आवश्यक आहे.

पद क्र3:- टॅक्स असिस्टंट या पदांसाठी 119 जागा आहे. या पदासाठी पदवीधर असणे आवश्यक सोबतच क्रीडा पात्रता देखील आवश्यक आहे.

पद क्र4:– मल्टी टास्किंग स्टाफ या पदासाठी 129 जागा असणार आहेत आणि या पदासाठी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहेत संबंधित क्रीडा पात्रता देखील असणे आवश्यक आहे.

पद क्र5:- कॅन्टीन अटेंडंट या पदांसाठी एकूण तीन जागा असणार आहे. सोबत देखील संबंधित क्रीडा पात्र असणे आवश्यक आहे.या भरती करता क्रीडा पात्रता असणे फार आवश्यक आहेत. कृपया अधिकृत माहितीसाठी भरतीची जाहिरात नक्की बघा

भरतीची जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा

अर्ज फी:- आयकर विभाग मध्ये निघालेली या भरतीसाठी फक्त 200 रुपये अर्ज फी भरावी लागणार आहेत. तुम्हाला परीक्षा फी फक्त ऑनलाईन भरावी लागणार आहेत.

वयोमर्यादा:- आयकर विभाग मुंबई मध्ये निघालेली या भरतीसाठी वयोमर्यादा ही विविध पदे नुसार आहे. कृपया मूळ जाहिरात नक्की बघा

ऑनलाइन अर्ज कुठे करावा:- 

आयकर विभाग मुंबई येथे निघालेल्या भरतीला अर्ज करण्यासाठी या https://mumbai-itax-sportsrecr23.com/ अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल. येथे तुम्हाला तुमचा ऑनलाईन अर्ज सादर करावा लागेल. अशा प्रकारे तुम्ही या भरतीला ऑनलाईन अर्ज करू शकता. तर मित्रांनो तुम्हाला आजचा हा लेख कसा वाटला जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा लाभ मिळेल व त्यांना सुद्धा नोकरी मिळण्यास मदत होईल धन्यवाद मित्रांनो. जर ही माहिती आवडली असेल तर खालील दिलेल्या ग्रुपला क्लिक करून आमचा नोकरी विषयक ग्रुप जॉईन करा.

नोकरी विषयक माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा इथे क्लिक करा

Income Tax Recruitment 2024

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top