Indian Navy Bharti 2024: नमस्कार मित्रांनो तुम्ही सुद्धा सरकारी नोकरीच्या शोधात आहात तर तुम्ही योग्य वेबसाईटवर आला आहात तुम्हाला आपल्या वेबसाईटवर सरकारी नोकरी बाबतचे विविध लेटेस्ट अपडेट्स पाहायला मिळतील व त्यासोबत लागणारी असणारे शिक्षण मर्यादा व त्यासोबत मिळणारे वेतन याबद्दलची पूर्ण डिटेल मध्ये माहिती तुम्हाला सांगितली जाते.सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुम्ही योग्य वेबसाईटवर आला आहात आपल्या वेबसाईटवर तुम्हाला विविध प्रकारच्या सरकारी नोकरीचे अपडेट्स मिळत राहतील सरकारी नोकरीचा अर्ज कशा पद्धतीने ऑनलाईन करावा व त्यासोबत अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा व त्यासोबत लागणारे वेतन याबद्दलची पूर्ण माहिती तुम्हाला तंतोतंत पद्धतीने दिली जाते.
आता नोकरी शोधणाऱ्यांना कोणतेही टेन्शन राहणार नाही. उत्तम भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. नोकऱ्या शोधणाऱ्यांनी वेळ न दवडता आताच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी 10वी उत्तीर्ण व 12 उत्तीर्ण सुद्धा सहज अर्ज करू शकतात. ही एक प्रकारची विलक्षण भरती आहे. या भरती प्रक्रियेसाठी कॉल नुकताच प्रकाशित झाला आहे. ही भरती प्रक्रिया इंडियन मर्चंट नेव्ही अंतर्गत राबविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेद्वारे अनेक शिकाऊ पदे भरली जातील. चला तर मग लगेच अर्ज करूया
Indian Navy Bharti 2024 Details
एकूण जागा:- 4108
शैक्षणिक पात्रता:- 10वी, व 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
वयोमर्यादा:-17.5 वर्ष ते 27 वर्ष दरम्यान
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची 30 एप्रिल 2024 असणार आहे.
कोणकोणत्या पदांसाठी असणार भरती?
डेक रेटिंग, इंजिन रेटिंग, सिम्यान या पदांच्या भरतीसाठी भरती असणार आहे.
इंडियन मर्चंट नेव्हीने विविध विभागांसाठी पात्र उमेदवारांसाठी भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट selanemaritime.in वर जाऊन अर्ज करू शकतात. इंडियन मर्चंट नेव्ही भरतीमध्ये विभागातील एकूण 4,108 रिक्त जागा भरण्याचे उद्दिष्ट आहे. अधिसूचनेनुसार, इंडियन मर्चंट नेव्ही अर्ज 30 एप्रिल 2024 पर्यंत राहील.
Indian Navy Recruitment 2024
इच्छुक उमेदवार आणि वेळ न घालवता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून या सुवर्णसंधी चा फायदा करून घ्या ऑनलाइन पद्धतीने अर्ज कसा करावा याचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला वर दिलेल्या लेखात दिसेलच तसेच ऑनलाइन अर्ज केल्यानंतर मिळणार वेतन लागणारी वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता याची सुद्धा डिटेल मध्ये माहिती तुम्हाला दिलेली आहे तर वेळ न घालवता लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून परीक्षेत यशस्वी व्हा. तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा माहिती आवडली तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा लाभ मिळेल रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे खूप लोकांचे स्वप्न असतं हे देखील स्वप्न तुमच्या मित्रांचे पूर्ण होणार आहेत त्यामुळे ही माहिती तुमच्या मित्रपरिवार किंवा जे रेल्वे भरतीची तयारी करत असेल त्यांना नक्की शेअर करा व तुम्हाला माहिती आवडली असेल तर अशाच प्रकारे तुम्हाला ही माहिती आमच्या संकेतस्थळावर मिळत राहील त्यामुळे आमच्या संकेतस्थळाला भेट देत रहा धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या माहितीमध्ये.