IBPS अंतर्गत निघाली 7145 जगांसाठी मोठी भरती, अर्ज करण्यासाठी एकच दिवस शिल्लक, इथे करा ऑनलाईन अर्ज | IBPS Recruitmet 2024

IBPS Recruitmet 2024:– नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आपल्या या वेबसाईटवर तुमचे स्वागत आहे तुम्ही सुद्धा सरकारी नोकरीच्या शोधात आहात तर तुम्ही अचूक वेबसाईटवर आला आहात आपल्या साईटवर तुम्हाला विविध प्रकारच्या सरकारी नोकरीचे अपडेट्स पाहिला मिळत राहतील सरकारी नोकरीचा फॉर्म कसा भरावा त्यात सोबत किती वेतन किती वयोमर्यादा व लागणारी शैक्षणिक पात्रता या सर्वांची योग्य ती माहिती तुम्हाला आपल्या वेबसाईटवर डिटेल मध्ये मिळत असते सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांसाठी ही एक उत्तम संधी आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेची अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. नोकऱ्या शोधणाऱ्यांनी वेळ न घालवता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. विशेष म्हणजे तुम्हाला थेट केंद्र सरकारमध्ये नोकरी मिळण्याची मोठी संधी आहे.

IBPS Bharti 2024

बँकिंग कर्मचारी निवड संस्था (IBPS), जे बँकांमध्ये PO आणि लिपिक यासह अनेक पदांसाठी भरती परीक्षा आयोजित करते, बंपर भरती आयोजित केली आहे. या अंतर्गत प्राध्यापक, सहाय्यक महाव्यवस्थापक, संशोधन सहयोगी, हिंदी अधिकारी, उपव्यवस्थापक खाते आणि विश्लेषक प्रोग्रामरच्या 7145 रिक्त पदांवर भरती होणार आहे.

तुम्ही सुद्धा सरकारी नोकरीच्या शोधात आहात तर तुम्ही योग्य वेबसाईटवर आला आहात तुम्हाला आपल्या वेबसाईटवर सरकारी नोकरी बाबतचे विविध लेटेस्ट अपडेट्स पाहायला मिळतील व त्यासोबत लागणारी असणारे शिक्षण मर्यादा व त्यासोबत मिळणारे वेतन याबद्दलची पूर्ण डिटेल मध्ये माहिती तुम्हाला सांगितली जाते.सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुम्ही योग्य वेबसाईटवर आला आहात आपल्या वेबसाईटवर तुम्हाला विविध प्रकारच्या सरकारी नोकरीचे अपडेट्स मिळत राहतील सरकारी नोकरीचा अर्ज कशा पद्धतीने ऑनलाईन करावा व त्यासोबत अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा व त्यासोबत लागणारे वेतन याबद्दलची पूर्ण माहिती तुम्हाला तंतोतंत पद्धतीने दिली जाते.

हे सुद्धा वाचा 10वी पास मिळवा रेल्वे मध्ये नोकरी येथे करा अर्ज

आता नोकरी शोधणाऱ्यांना कोणतेही टेन्शन राहणार नाही. उत्तम भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. नोकऱ्या शोधणाऱ्यांनी वेळ न दवडता आताच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. विशेष म्हणजे या भरती ही एक प्रकारची विलक्षण भरती आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात नुकताच प्रकाशित झाला आहे. ही भरती आयबीपीएस मार्फत अंतर्गत राबविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेद्वारे अनेक शिकाऊ पदे भरली जातील. चला तर मग लगेच अर्ज करूया

IBPS Recruitmet 2024 Details

एकूण जागा:- 7145
शैक्षणिक पात्रता:- 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची:-12 एप्रिल 2024 असणार आहे.

भरतीची जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा

कोणकोणत्या पदांसाठी असणार भरती?

शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा:

प्राध्यापक:

संबंधित क्षेत्रात 12 वर्षांचा कामाचा अनुभव, पीएचडी पदवी.

वयोमर्यादा: 47 ते 55 वर्षे दरम्यान.

सहाय्यक महाव्यवस्थापक:

संबंधित विषयात बॅचलर किंवा पदव्युत्तर पदवी. 10 वर्षांचा कामाचा अनुभव.

वयोमर्यादा: 35 ते 50 वर्षांच्या दरम्यान.

संशोधन सहयोगी:

किमान एक वर्षाच्या कामाच्या अनुभवासह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी.

वयोमर्यादा: 23 ते 30 वर्षांच्या दरम्यान.

हिंदी अधिकारी:

संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी. किमान एक वर्षाचा कामाचा अनुभव.

वयोमर्यादा: 23 ते 30 वर्षांच्या दरम्यान.

उपव्यवस्थापक (खाते):

सीए पदवी, या क्षेत्रात काम करण्याचा एक वर्षाचा अनुभव.

वयोमर्यादा: 23 ते 30 वर्षांच्या दरम्यान.

विश्लेषक प्रोग्रामर:

संबंधित क्षेत्रातील B.Tech किंवा BE पदवी. किमान ३ वर्षांचा कामाचा अनुभव.

वयोमर्यादा: 23 ते 30 वर्षांच्या दरम्यान.

शुल्क:

सामान्य, OBC, EWS: रु 750
SC, ST: 450 रु

IBPS विविध विभागांसाठी पात्र उमेदवारांसाठी भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज IBPS ibps.in या वेबसाइटला भेट देऊन करता येईल. अधिसूचनेनुसार, ही भरती आयबीपीएस मुंबईसाठी बाहेर आली आहे. IBPS च्या या भरतीसाठी अर्ज 27 मार्चपासून सुरू झाले आहेत. त्याची शेवटची तारीख १२ एप्रिल आहे.

इच्छुक उमेदवार आणि वेळ न घालवता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून या सुवर्णसंधी चा फायदा करून घ्या ऑनलाइन पद्धतीने अर्ज कसा करावा याचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला वर दिलेल्या लेखात दिसेलच तसेच ऑनलाइन अर्ज केल्यानंतर मिळणार वेतन लागणारी वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता याची सुद्धा डिटेल मध्ये माहिती तुम्हाला दिलेली आहे तर वेळ न घालवता लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून परीक्षेत यशस्वी व्हा. तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा माहिती आवडली तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा लाभ मिळेल रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे खूप लोकांचे स्वप्न असतं हे देखील स्वप्न तुमच्या मित्रांचे पूर्ण होणार आहेत त्यामुळे ही माहिती तुमच्या मित्रपरिवार किंवा जे रेल्वे भरतीची तयारी करत असेल त्यांना नक्की शेअर करा व तुम्हाला माहिती आवडली असेल तर अशाच प्रकारे तुम्हाला ही माहिती आमच्या संकेतस्थळावर मिळत राहील त्यामुळे आमच्या संकेतस्थळाला भेट देत रहा धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या माहितीमध्ये.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top