SRPF Recruitment 2024:-नमस्कार मित्रांनो तुम्ही सुद्धा सरकारी नोकरीच्या शोधात आहात का कारण थेट महाराष्ट्र सशस्त्र शिपाई पोलीस पदांसाठी मोठी मोठी संधी तुमच्याकडे आहे. अजिबातच वेळ वाया न घालता उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही आज 15 एप्रिल 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला अर्ज ही लवकरात लवकर करावी लागणार आहेत.
तर तुम्ही योग्य वेबसाईटवर आला आहात तुम्हाला आपल्या वेबसाईटवर सरकारी नोकरी बाबतचे विविध लेटेस्ट अपडेट्स पाहायला मिळतील व त्यासोबत लागणारी असणारे शिक्षण मर्यादा व त्यासोबत मिळणारे वेतन याबद्दलची पूर्ण डिटेल मध्ये माहिती तुम्हाला सांगितली जाते.सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुम्ही योग्य वेबसाईटवर आला आहात आपल्या वेबसाईटवर तुम्हाला विविध प्रकारच्या सरकारी नोकरीचे अपडेट्स मिळत राहतील सरकारी नोकरीचा अर्ज कशा पद्धतीने ऑनलाईन करावा व त्यासोबत अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा व त्यासोबत लागणारे वेतन याबद्दलची पूर्ण माहिती तुम्हाला तंतोतंत पद्धतीने दिली जाते.
अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीच्या अपडेट सर्वात अगोदर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
SRPF Recruitment 2024 Details
आता नोकरी शोधणाऱ्यांना कोणतेही टेन्शन राहणार नाही. उत्तम भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. नोकऱ्या शोधणाऱ्यांनी वेळ न दवडता आताच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी सहज अर्ज करू शकतात. ही एक प्रकारची विलक्षण भरती आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात नुकताच प्रकाशित झाला आहे. ही भरती सशस्त्र शिपाई पोलीस पदांसाठी राबविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेद्वारे अनेक शिकाऊ पदे भरली जातील. चला तर मग लगेच अर्ज करूया
SRPF Recruitment 2024 Inforamtion
पदाचे नाव:- सशस्त्र शिपाई पोलीस
अर्ज करण्यासाठी लागणारे महत्त्व कागदपत्र:-
- दहावी उत्तीर्ण गुणपत्रक आणि बोर्ड प्रमाणपत्र
- बारावी उत्तीर्ण गुणपत्रक आणि बोर्ड प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला
- ड्रायव्हिंग लायसन
- वय अधिवास प्रमाणपत्र
- जातीचे प्रमाणपत्र
- नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र
- आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र
- खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारांसाठी 30 टक्के आरक्षणाच्या सवलतीचे प्रमाणपत्र
- अंशकालीन पदवीधर प्रमाणपत्र
- संगणक परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- मतदान ओळखपत्र
- पासपोर्ट साईजचे पाच फोटो
- नावात बदल झाला असल्यास त्याबाबत शासकीय राजपत्राची प्रतिज्ञापत्राची प्रत
या भरतीसाठी परीक्षा पद्धत
सगळ्यात आधी 100 गुणांची मैदानी परीक्षा होईल
त्यानंतर 1:10 या प्रमाणात विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
लेखी आणि मैदानी परीक्षेतील गुणांची बेरीज करून शेवटचा निकाल घोषित करण्यात येईल
मैदानी परिषद 50 गुण मिळवणे गरजेचे आहे.
लेखी परीक्षेत 40 गुण मिळवणे गरजेचे आहे
मैदानी चाचणीची रूपरेषा
पाच किलोमीटर धावणे – 50 गुण
100 मीटर धावणे – 25 गुण
गोळा फेक – 25 गुण
कोणकोणत्या पदांसाठी असणार भरती?
सशस्त्र शिपाई पोलीस पदांच्या भरतीसाठी भरती असणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 असणारे त्याआधी लवकरात लवकर अर्ज करावा.
इच्छुक उमेदवार आणि वेळ न घालवता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून या सुवर्णसंधी चा फायदा करून घ्या ऑनलाइन पद्धतीने अर्ज कसा करावा याचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला वर दिलेल्या लेखात दिसेलच तसेच ऑनलाइन अर्ज केल्यानंतर मिळणार वेतन लागणारी वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता याची सुद्धा डिटेल मध्ये माहिती तुम्हाला दिलेली आहे तर वेळ न घालवता लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून परीक्षेत यशस्वी व्हा. तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा माहिती आवडली तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा लाभ मिळेल नोकरी करण्याचे खूप लोकांचे स्वप्न असतं हे देखील स्वप्न तुमच्या मित्रांचे पूर्ण होणार आहेत त्यामुळे ही माहिती तुमच्या मित्रपरिवार किंवा जे पोलीस भरतीची भरतीची तयारी करत असेल त्यांना नक्की शेअर करा व तुम्हाला माहिती आवडली असेल तर अशाच प्रकारे तुम्हाला ही माहिती आमच्या संकेतस्थळावर मिळत राहील त्यामुळे आमच्या संकेतस्थळाला भेट देत रहा धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या माहितीमध्ये.