PMC Recruitment 2024:-
नमस्कार मित्रांनो तुम्ही सुद्धा नोकरीच्या शोधात आहात का? तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आम्ही घेऊन आलेलो आहोत आता तुमची नोकरी करण्याची संधीही पूर्ण होणार आहेत त्यासाठी संपूर्ण लेख नक्की बघा पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पीसीएमसी ही पुणे मेट्रो शहरातील पिंपरी चिंचवड शहराची महानगरपालिका असून हे पुण्याचे शहरी समूह मानले जाते
PCMC Recruitment 2024
शहरी आरोग्य अभियान वित्त आयोग अंतर्गत 65 पदांसाठी भरती
तुम्हाला आपल्या वेबसाईटवर सरकारी नोकरी शोधणाऱ्या तरुणांना देशातील तसेच राज्यातील सरकारी नोकऱ्या तसेच सरकारी परीक्षा याबद्दलची संपूर्ण माहिती मिळत असते आम्ही महाराष्ट्रातील व संपूर्ण देशातील सरकारी नोकरी बद्दलही माहिती देत असतो आमच्या वेबसाईटवर देशातील तसेच राज्यातील शासकीय नोकऱ्यांबद्दल जी माहिती देतो त्यामध्ये पगार,शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया तसेच वयोमर्यादा ऑनलाइन अर्ज कसा भरावा याबद्दलची पूर्ण माहिती आपण या लेखातून तुम्हाला देत असतो
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये शहरी आरोग्य अभिमान वित्त आयोग अंतर्गत 65 पदांची भरती केली जात आहे त्यामध्ये पदाचे नाव हे विशेषज्ञ आहे त्यासाठी लागणारे शैक्षणिक शिक्षण हे MS,MD,DNB,DVD असे आहे तर उमेदवाराचे वय हे 70 वर्षापर्यंत असले तरीसुद्धा चालणार आहे नोकरीचे ठिकाण हे पिंपरी चिंचवड असून यामध्ये उमेदवारांना कोणतीही फी स्वीकारली जात नाही आहे जर तुम्ही ही लेखी परीक्षा पास झाले तर तुम्हाला दर बुधवारी इंटरव्यू साठी बोलवली जाईल व इंटरव्यू मध्ये देखील तुम्ही पास झालात तर तुम्हाला वैद्यकीय तपासणीसाठी व कागद कागदपत्र तपासणीसाठी बोलावली जाईल व तुमची अशा पद्धतीने निवड प्रक्रिया पूर्ण होईल तुम्ही याचा अर्ज खाली दिलेल्या वेबसाईटवर क्लिक करून सुद्धा भरू शकता अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही 31 जानेवारी पर्यंत आहे तर वेळ न दवडता तुम्ही या वेबसाईटला भेट देऊन लवकरात लवकर तुमचे फॉर्म भरून घ्या
एकूण जागा:- 65
पदाचे नाव :- विशेषज्ञ
शैक्षणिक पात्रता :- MS, MD, DNB, DVD
वयोमर्यादा:- 70 वर्षापर्यंत
नोकरीचे ठिकाण:– पिंपरी चिंचवड
फी नाही
अर्ज भरण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी पर्यंत आहे
सर्वात आधी लेखी परीक्षा घेतली जाईल व त्यानंतर लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची इंटरव्यू घेतली जाईल
लेखी परीक्षेचे ऍडमिट कार्ड तुम्हाला सांगितलेल्या वेबसाईटवर परीक्षेच्या आधी मिळून जाईल व त्या एडमिट कार्डची प्रिंट आउट मारून तुम्हाला परीक्षेला जावे लागेल
इंटरव्यू दर बुधवारी सकाळी 11 वाजता
इंटरव्यू चे ठिकाण:- पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन वैद्यकीय विभाग दुसरा मजला पिंपरी 411018
खाली दिलेल्या वेबसाईटला भेट देऊन तुम्ही तुमचा ऑनलाईन अर्ज भरू शकता
वेबसाईट :- https://www.pcmcindia.gov.in/marathi/
1 :- पदे pcmc विविध पदांसाठी भरती चे आयोजन करत असते जसे की वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स,ANM, लॅब टेक्निशियन,फार्मासिस्ट
2:- शैक्षणिक पात्रता Pcmc भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही अर्ज केलेल्या पदावर अवलंबून असतात उमेदवारांनी मान्य प्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून पदवी घेतलेली असेल किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले असेल हे अर्ज केलेल्या उमेदवारावर ठरते
3:- निवड प्रक्रिया:- pcmc भरतीसाठी लेखी परीक्षा किंवा इंटरव्यू असतो लेखी परीक्षेत अर्ज केलेल्या पदाच्या क्षेत्राशी संबंधित प्रश्न विचारले जातात व लेखी परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांना इंटरव्यू साठी बोलवले जाते
4:- अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने करावा
इच्छुक उमेदवारांनी pcmc भरतीसाठी अधिकृत वेबसाईट द्वारे किंवा ऑफलाइन अर्जाची हार्ड कॉपी सबमिट करून ऑनलाईन अर्ज तुम्ही भरू शकता उमेदवारांनी आपली आवश्यक कागदपत्रे अपलोड करून स्वतःची नोंदणी करून घ्यावी परीक्षेसाठी लागणारी फी हे उमेदवार क्रेडिट कार्ड नेट बँकिंग डेबिट कार्ड द्वारे देखील भरू शकतात
5:- ऍडमिट कार्ड :- लेखी परीक्षेचे ऍडमिट कार्ड अधिकृत वेबसाईटवर उमेदवारांना दिले जाते परीक्षेला बसण्यासाठी उमेदवारांनी एडमिट कार्डची प्रिंट आऊट डाउनलोड करून घेणेदेखील आवश्यक असते
6:- निकाल कसा लागतो
लेखी परीक्षा आणि इंटरव्यू चे निकाल अधिकृत वेबसाईटवर सांगितले जातात आणि परीक्षा आणि इंटरव्यू उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना वैद्यकीय तपासणीसाठी व कागदपत्र तपासणीसाठी बोलवले जात असते