Indian Army TES 52 Bharti 2024 :-
नमस्कार मित्रांनो तुम्ही सुद्धा सरकारी नोकरीच्या शोधात आहात तर तुम्ही योग्य वेबसाईटवर आला आहात तुम्हाला आपल्या वेबसाईटवर सरकारी नोकरी बाबतचे विविध लेटेस्ट अपडेट्स पाहायला मिळतील व त्यासोबत लागणारी असणारे शिक्षण मर्यादा व त्यासोबत मिळणारे वेतन याबद्दलची पूर्ण डिटेल मध्ये माहिती तुम्हाला सांगितली जाते.भारतीय सैन्याने ५२ व्या (TES 52) अभ्यासक्रमासाठी अधिसूचना जारी केली आहे.जर तुम्हालादेखील भारतीय सैन्यात भरती व्हायची इच्छा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
Indian Army TES 52 Recruitment
सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुम्ही योग्य वेबसाईटवर आला आहात आपल्या वेबसाईटवर तुम्हाला विविध प्रकारच्या सरकारी नोकरीचे अपडेट्स मिळत राहतील सरकारी नोकरीचा अर्ज कशा पद्धतीने ऑनलाईन करावा व त्यासोबत अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा व त्यासोबत लागणारे वेतन याबद्दलची पूर्ण माहिती तुम्हाला तंतोतंत पद्धतीने दिली जाते.
भरतीसाठी अर्ज कुठे करायचा बघण्यासाठी इथे क्लिक करा
टेक्निकल एंट्री स्कीम या पदासाठी ही अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी 12वी उत्तीर्ण सुद्धा सहज अर्ज करू शकतात. ही एक प्रकारची विलक्षण भरती आहे. या भरती प्रक्रियेसाठी कॉल नुकताच प्रकाशित झाला आहे.