Mahadiscom bharti 2024:
दहावी व बारावी पास उमेदवारांसाठी महावितरण विद्युत सहाय्यक पदासाठी निघाली भरती.सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही वेबसाईट महत्त्वपूर्ण आहे तुम्हाला या वेबसाईटवर रोज नवनवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात तुम्हाला डिटेल मध्ये सांगण्यात येईल की ऑनलाईन अर्ज कसा भरावा चला तर मग आजच्या या लेखाला सुरुवात करूया
महावितरण विद्युत सहाय्यक पदासाठी 5347 जागांची मेगा भरती निघाली आहे
दहावी व बारावी पास उमेदवारांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे संपूर्ण महाराष्ट्रातून महावितरण विद्युत सहाय्यक पदासाठी 5347 जागांची मेघा भरती निघाली आहे तर इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरून घ्यावा
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड ने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये विद्युत सहाय्यक पदांच्या एकूण 5,347 जागांसाठी अर्ज भरण्यात येणार आहेत ऑनलाइन पद्धतीने या भरतीचा अर्ज करावा या ऑनलाइन अर्जासंबंधीतल्या सर्व महत्त्वाच्या तारखा लवकरच जाहीर होणार आहे अधिक महत्वपूर्ण माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करून तुम्ही महत्त्वाची माहिती मिळवू शकता
Mahadiscom bharti 2024
भरतीसाठी रिक्त जागा :- 5347
पोस्टचे नाव :- Electrical Assistant / vidhyut sahayak
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही
वेतन :- 1st year Rs 15000/-
2nd year Rs 16000/-
3rd year Rs 17000/-
अर्ज भरण्याची प्रक्रिया:- ऑनलाइन
वयोमर्यादा :- 18 ते 27 वर्षापर्यंत
शैक्षणिक पात्रता :- 10+12 वी पास
फी – 250 रू
अर्ज कशा पद्धतीने भरावा
अर्ज भरण्याची प्रक्रिया आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्यामुळे खाली दिलेला नमुना व्यवस्थित वाचा त्यानंतरच अर्ज करा
इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन अर्ज भरू शकता
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्जदारांना ऑनलाइन अर्ज लिंक वापरून ऑनलाइन नोंदणी करता येऊ शकते
फॉर्ममध्ये दिलेली सर्व रकाने व्यवस्थितपणे भरूनच फॉर्म नमूद करावा
परीक्षेच टाइम टेबल :- फेब्रुवारी/ मार्च 2024
अर्जाची फी:- खाली दिल्याप्रमाणे फी ऑनलाइन भरावी
ओपन कॅटेगिरी / अप्लाईड अगेन्स्ट
खुला वर्ग :- 250 रू + GST
राखीव श्रेणी / अनाथ 125 रू
अपंग व्यक्ती आणि माजी सेवा करणाऱ्या उमेदवाराकडून फी मध्ये सूट देण्यात आली आहे
अर्ज शुल्काच्या ऑनलाइन पेमेंट साठी तुम्ही क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड तसेच यूपीआय पेमेंट द्वारे सुद्धा पैसे भरू शकता
अर्ज भरण्याची शेवटची तारीख अजूनही जाहीर केलेली नाही
लिंक :- https://www.mahadiscom.in/en/home/
Apply Online Availabel soon
Selection Process
ज्या उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले असतील त्यांची क्षमता चाचणी घेतली जाईल ही चाचणी पदासाठी आवश्यक असलेली किमान पात्रता सामान्य ज्ञान आणि पदासाठी आवश्यक असलेले ज्ञान यावर अवलंबून असू शकते परीक्षा ही मराठी किंवा इंग्रजी भाषेत असेल ज्या उमेदवारांनी यशस्वीरित्या ऑनलाईन अर्ज सादर केलेला आहे त्यांना ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणीसाठी बोलवले जाणार आहे
उमेदवारांनी सादर केली या अर्जाची आणि त्यांच्या पात्रतेची पडताळणी ऑनलाइन तांत्रिक क्षमता चाचणी घेण्यापूर्वी केली जाणार नाही त्यामुळे परीक्षेसाठी बोलावले याचा अर्थ की हा उमेदवार या पदासाठी पात्र आहे असा होत नाही
ऑनलाइन अर्जामध्ये सांगितल्याप्रमाणे योग्य ती कागदपत्रे असणे आवश्यक आहे अन्यथा त्याची निवड केली जाणार नाही
ऑनलाइन परीक्षा ही त्या पदासाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक पात्रतेवर आणि सामान्य अभियोग्य चाचणीवर आधारित असू शकते
ऑनलाइन परीक्षेचे स्वरूप कशा पद्धतीने असेल
विषय व उप विषय
तांत्रिक व्यवसाय यामध्ये 50 प्रश्न विचारले जातील व त्यासाठी 110 मार्क्स असतील
सामान्य योग्यता यासाठी 40 प्रश्न विचारले जातील व त्यासाठी 20 गुण असतील
तर्क यासाठी तुम्हाला 40 प्रश्न विचारले जाऊन 20 गुण असतील
परिमानात्मक योग्यता यासाठी तुम्हाला 20 प्रश्न विचारले जाऊन 10 गुण असतील
मराठी भाषा यासाठी 20 प्रश्न असून दहा गुण असतील
एकूण प्रश्न १३० असून ही परीक्षा दीडशे गुणांची असेल
परीक्षेचा कालावधी हा 120 मिनिटांचा असेल
अर्ज भरण्याची शेवटची तारीख अद्यापही सांगितली नसून लवकरच ती वेबसाईटवर जाहीर करण्यात येईल तर त्वरित तुम्ही या संधीचा फायदा घेऊन नक्कीच लवकरात लवकर अर्ज भराल अशी आशा बाळगतो