बारावी पास उमेदवारांसाठी निघाली हवाई दलात भरती येथे बघा संपूर्ण माहिती | IAF Agniveer Bharti 2024

IAF Agniveer Bharti 2024 : बारावी पास विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी चालून आलेली आहे, सर्वच विद्यार्थ्यांच स्वप्न असतं की एकदा तरी आपल्याला आयुष्यात सरकारी नोकरी लागायला हवी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी बरेच विद्यार्थी हे वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म भरत असतात पण प्रत्येक वेळेला यामध्ये कोणाला यश येत नाही पण यश मिळाले नाही म्हणून न डगमगता पुन्हा एकदा ज्या काही भरती निघाल्या आहेत त्याचे फॉर्म ऑनलाईन भरून नक्कीच तुम्ही यश प्राप्त करू शकता.

IAF Agniveer Recruitment 2024

भारतीय संरक्षण दलामध्ये अग्निविर वायू या पदासाठी भरती निघाली असून यासाठी लागणार शैक्षणिक पात्र हे पदाच्या आवश्यकतेनुसार ठरणार आहे बारावी पास विद्यार्थ्यांना हा अर्ज भरण्यासाठी संधी मिळाली आहे तसेच यासाठी लागणारी वयोमर्यादा ही 21 वर्षे एवढी आहे अर्ज भरायची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने आहे तर अर्ज सुरू होण्याची तारीख ही आजपासून म्हणजेच 17 जानेवारी 2024 पासून सुरू झालेली आहे व या पदासाठी मिळणार वेतन हे 30000 प्रति महिना असे आहे तुम्ही हा अर्ज त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन देखील होऊ शकता अधिकृत वेबसाईट ची लिंक तुम्हाला खाली दिली गेली आहे त्यासोबत अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही 6 फेब्रुवारी 2024 ही आहे तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही लवकरात लवकर ऑनलाइन अर्ज भरा व सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी गमावू नका.

भारतीय संरक्षण दला अंतर्गत अग्नी वायू पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून काही अर्ज मागेविले आहे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे पहा अर्ज 17 जानेवारी 2024 पासून सुरू झालेला असून अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही 6 फेब्रुवारी 2024 अशी आहे इच्छुकांनी लवकरात लवकर हा अर्ज भरून या संधीचा फायदा करून घ्या

IAF Agniveer Bharti Details 2024

पदाचे नाव:- अग्नि विर वायू
शैक्षणिक पात्रता:- पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता ठरू शकते
वयोमर्यादा:-  21 वर्षे
अर्ज भरण्याची पद्धत:- ऑनलाइन
अर्ज सुरू झाल्याची तारीख :- 17 जानेवारी 2024
अर्ज भरण्याची शेवटची तारीख:- 06 फेब्रुवारी 2024

लिंक:https://indianairforce.nic.in/

अर्धा साठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही उत्तीर्ण परीक्षा गणित भौतिकशास्त्र इंग्रजी हे बोर्डातून पूर्ण झालेली हवे व किमान 50 टक्के मार्क असायला हवे

त्यासोबत तीन वर्ष डिप्लोमा अभियांत्रिकी इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स त्याच सोबत ऑटोमोबाईल मध्ये असावे
तंत्रज्ञान माहिती तंत्रज्ञान केंद्रीय राज्य केंद्रशासित प्रदेश मान्यता प्राप्त पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट मधून डिप्लोमा कोर्समध्ये आणि इंग्रजीत 50 टक्के गुण असायला हवेत
दोन वर्ष व्यावसायिक अभ्यासक्रम व सौ गैरव्यवसायिक विषय भौतिकशास्त्र आणि गणित शिक्षण महाराष्ट्र राज्य केंद्राने मान्यता प्राप्त असावी
केंद्रशासित प्रदेशातून एकूण 50 टक्के गुणांसह अभ्यासक्रमात इंग्रजीमध्ये 50 टक्के गुण  इंग्लिश असल्यास व्यवसायिक अभ्यासक्रमात विषय नाही

Salary Details For Agniveervayu

पदाचे नाव  :- अग्नीवीर वायू
वेतन :- 30000 प्रति महिना

ऑनलाइन अर्ज कसा भरावा

ऑनलाइन नोंदणी करता अर्ज ही स्वीकारले जाणार आहेत
उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज भरून घ्यावे
अर्ज 17 जानेवारी 2024 पासून सुरु झालेले असून अर्ज भरण्याची शेवटची तारीख 6 फेब्रुवारी 2024 आहे
संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही वर दिलेल्या वेबसाईटवर जाऊन माहिती मिळू शकता त्याच सोबत तुम्हाला ही पोस्ट वाचल्यानंतर सरकारी नोकरी मिळवण्यात मदत झाली असेल तर तुम्ही ही पोस्ट तुमच्या मित्र परिवारामध्ये सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा तुमच्याप्रमाणे सरकारी नोकरी करण्याची संधी मिळेल. वर दिलेल्या लिंक वर क्लिक करून लवकरात लवकर अर्ज भरा अर्ज भरण्याची तारीख ही 17 जानेवारी 2024 पासून सुरू झालेली असून अर्ज भरायची शेवटची तारीख 6 फेब्रुवारी 2024 आहे तर वेळ न घालवता लवकरात लवकर वर दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाइन अर्ज भरून घ्या.

अशाच महत्वपुर्ण सरकारी नोकरीचे अपडेट्स आपल्या वेबसाईटवर तुम्हाला दररोज पाहायला मिळतील,तर इच्छुकांनी या संधीचा लवकरात लवकर फायदा घ्यावा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top