विद्यार्थ्यांसाठी खुशखबर.! 12वीचा निकाल झाला जाहीर इथे क्लिक करून निकाल तपासा

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आज बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

दुपारी 1 वाजे नंतर विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहता येणार आहे. यावर्षी राज्यात लाखो विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली, ज्याचा आज निकाल जाहीर करण्यात आला आहे.

 

इथे क्लिक करून तुम्ही तुमचा निकाल तपासा

 

ऑनलाईन पद्धतीने विद्यार्था आज निकाल पाहू शकणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सुद्धा तुमचा बारावीचा निकाल बघायचा असेल तर खालील दिलेल्या लिंक ला क्लिक करून तुम्ही तुमचा निकाल बघू शकता.

 इथे क्लिक करून तुम्ही तुमचा निकाल तपासू शकता

Leave a Comment