10वी पासवर निघाली या सरकारी बँकेत मोठी भरती, इथे करा आजच अर्ज व मिळवा सरकारी नोकरी Central Bank Of India Bharti 2024

Central Bank Of India Bharti 2024: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचे स्वागत आहे आमच्या वेबसाईट वरती. तुम्ही सुद्धा नोकरीच्या शोधात आहात का आज आम्ही तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहोत या महत्वपूर्ण माहिती मध्ये आपण बघणार आहोत की सरकारी नोकरी करण्याची तुमची इच्छा आता पूर्ण होणार आहेत कारण आता सेंट्रल बँक मध्ये मोठी बंपर भरती निघालेली आहे. विशेष म्हणजे ही भरती दहावी पास उमेदवारांना सुद्धा असणार आहेत त्यामुळे आता ही आनंदाची बातमी प्रत्येक दहावी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांसाठी नक्की आहे. चला तर मग बघूया आपण की कशाप्रकारे तुम्ही या भरतीला अर्ज करू शकतात त्यानंतर शिक्षणाचे पात्रता कोणती किती पदांसाठी एकूण भरती असणार आहेत आणि कुठे कुठे तुम्हाला नोकरी करण्याची सुविधा या भरतीमध्ये मिळणार आहेत त्यासाठी संपूर्ण बघा.

Central Bank Recruitment 2023:

सेंट्रल बँक मध्ये निघालेली ही भरती 20 डिसेंबर 2023 पासून सुरू झालेले आहेत आणि या भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 9 जानेवारी 2024 असणार आहे. या भरतीची अधिकृत जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

एकूण जागा: सेंट्रल बँक मध्ये निघालेली भरती एकूण 484 पदांसाठी असणार आहे.

वयोमर्यादा:- या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वय 18 ते 26 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.

Central Bank Of India Bharti 2024

शैक्षणिक पात्रता: 

सेंट्रल बँक मध्ये निघालेली भरतीसाठी दहावी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी ही भरती असणार आहे. मार्च 2024 मध्ये एक परीक्षा होणार त्या परीक्षा दरम्यान जे भरतीमध्ये निवड झालेले विद्यार्थी असतात त्यांना त्या परीक्षा द्यावी लागेल. या भरतीसाठी मान्यताप्राप्त बोर्डातून दावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी परीक्षा फी 850 रुपये द्यावी लागणार आहे.

ऑनलाइन अर्ज कुठे करायचा: ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला भरतीच्या या https://Centralbankofindia.co.in अधिकृत संगीत स्थळावर जावं लागेल किंवा https://ibpsonline.ibps.in/cbiskssnov23 या सुद्धा अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही भरतीला ऑनलाईन अर्ज करू शकता.

अशा प्रकारे तुम्ही या भरतीला ऑनलाईन अर्ज करू शकता. या भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 जानेवारी 2024 असणार आहेत त्याआधी लवकरात लवकर या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करा जर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या इतर गरजू विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून सुद्धा त्यांना सुद्धा या माहितीचा लाभ मिळेल आणि त्यांना सुद्धा नोकरी मिळू शकते तर अशाच नवनवीन नोकरी विषयक माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता खालील दिलेल्या लिंक ला क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

नोकरी विषयक माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा इथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top