TCS/IBPS Pattern Arogya Sevak Technical free mock test 1
Results
Congratulations…..
You are passed.
Ohhhhh shittttt….
You are failed.
Better luck next time.
#1. एम. बी. कुष्ठरोगासाठी बहुविध औषधोपचार (MDT) किती कालावधी करीता देतात.
ANSWER: 12 महिने
#2. खालीलपैकी कोणत्या फळामध्ये सर्वात जास्त Vit. C असते.
ANSWER: आवळा
#3. ‘Pentavalent’ ही रोग प्रतिबंधक लस खालीलपैकी एका रोगावर वापरत नाही ?
ANSWER: रुबेला
#4. DOTS ही उपचार पद्धती या ———- रुणांकरिता दिली जाते.
ANSWER: क्षयरोग
#5. प्रधानमंत्री मातृवंदन योजनेअंतर्गत गर्भवती मातेला किती रुपये लाभ दिला जातो ?
ANSWER: 5000 रुपये
#6. प्लेग हा आजार ———– ह्या जिवाणुमुळे होतो.
ANSWER: येरसिनियापेस्टीस
#7. ‘Albendazole’ ही औषधी ——— साठी वापरली जाते.
ANSWER: कृमी
#8. राष्ट्रीय किटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रम (NVBDCP) अंतर्गत खालीलपैकी कोणत्या आजाराचा समावेश नाही.
ANSWER: विषमज्वर
#9. डेंगू हा आजार खालील डासाचे दंशामुळे होतो.
ANSWER: एडीस इजिप्ती
#10. गरोदर मातेला दिली जाणारी लस ?
ANSWER: TT
🆓 ग्रामसेवक/आरोग्य सेवक मोफत टेस्ट 🆓
🔻 ग्रामसेवक/आरोग्य सेवक GK टेस्ट 1