नमो शेतकरी महासन्मान निधी 7वा हप्ता लवकरच खात्यात!
नमो शेतकरी महासन्मान निधी 7वा हप्ता लवकरच खात्यात! महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’च्या सातव्या हप्त्याबाबत सध्या राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. PM किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने सुरू केलेली ही योजना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. नमो शेतकरी योजना म्हणजे काय? राज्य शासनाने केंद्र सरकारच्या ‘PM किसान सन्मान निधी’ योजनेच्या … Read more