Gramsevak, nabard, AFO Test 03 | free Test series – IBPS Pattern
महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास मंत्रालयाने घोषित केल्यानुसार जिल्हा परिषद अंतर्गत IBPS मार्फत भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये विविध पदे जसे, आरोग्यसेवक,ग्रामसेवक या पदांची भरती होणार आहे. त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार ग्रामसेवक सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण ग्रामसेवक पदांसाठी महत्वाचे “कृषी आधारित व पंचायत राज” सराव प्रश्न घेणार आहोत. … Read more