रेल्वेमध्ये निघाली इतक्या पदांसाठी मोठी बंपर भरती, इथे करा ऑनलाइन अर्ज Central Railway Bharti 2024

Central Railway Bharti 2024: नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी अतिशय महत्त्वाची व आनंदाची बातमी आलेली आहे मध्य रेल्वे सोलापूर अंतर्गत SSE,JE,SR.TECH,TECH 1,TECH 2,TECH 3, हेल्पर,CH.OS.OS वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक शिपाई पदांच्या एकूण 622 रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज भारतीय रेल्वेच्या विविध विभागातून मागवण्यात येत आहे अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 फेब्रुवारी 2024 आहे

तुम्ही सुद्धा सरकारी नोकरीच्या शोधात आहात तर तुम्ही योग्य वेबसाईटवर आला आहात तुम्हाला आपल्या वेबसाईटवर सरकारी नोकरी बाबतचे विविध लेटेस्ट अपडेट्स पाहायला मिळतील व त्यासोबत लागणारी बाई असणारे शिक्षण मर्यादा व त्यासोबत मिळणारे वेतन याबद्दलची पूर्ण डिटेल मध्ये माहिती तुम्हाला सांगितली जाते

Central Railway Bharti 2024 Details

पदाचे नाव:- SSE,JE,SR.TECH,TECH 1,TECH 2,TECH 3, हेल्पर,Ch.Os,Os वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक शिपाई

रिक्त जागा :- 622 जागा

शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे
नोकरीचे ठिकाण:- सोलापूर

अर्ज भरण्याची पद्धत ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता:- CWM परळ कार्यशाळा मध्य रेल्वे
अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 फेब्रुवारी 2024
अधिकृत वेबसाईट:https://cr.indianrailways.gov.in/

Central Railway Solapur Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या

SSE 06 पदे
JE 25 पदे
Sr. Tech. 31 पदे
Tech-I 327 पदे
Tech-II 21 पदे
Tech-III 45 पदे
हेल्पर 125 पदे
Ch.OS 01 पद
OS 20 पदे
वरिष्ठ लिपिक 07 पदे
कनिष्ठ लिपिक 07 पदे
शिपाई 07 पदे

अर्ज कसा करावा

या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे अर्ज शेवटच्या तारखेच्या अगोदरच भरावा अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 फेब्रुवारी 2024 आहे अधिक माहिती करतात तुम्हाला वर दिलेल्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही पाहू शकता

तर मग वाट कसली बघताय लवकरात लवकर या संधीचा फायदा करून घ्या अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत अर्ज भरताना विविध पद्धती ने काळजी घेऊन मगच अर्ज भरावा अर्ज भरण्याची शेवटची तारीख 29 फेब्रुवारी 2024 आहे तर इच्छुकाने लवकरात लवकर हा अर्ज भरून घ्यावा
विविध भरती निघत असतात त्यामध्ये प्रत्येक जण हे विविध प्रकारचे अर्ज भरत असतात मग ते ऑनलाईन असो किंवा ऑफलाइन मग त्यानंतर परीक्षा घेतली जाते परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावरच मग पुढील प्रशिक्षण घेतले जाते पण या परीक्षेत खूप कमी विद्यार्थी पास होत असतात व त्यातील काही विद्यार्थी हे नापास होतात पण नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी हा न मानता पुन्हा एकदा विविध ऑनलाइन भरतीचे व ऑफलाइन भरतीचे फॉर्म हे भरत राहावेत जेणेकरून एक ना एक दिवस आपल्याला यामध्ये नक्कीच यश मिळेल.

Leave a Comment