TCS/IBPS Pattern Health Worker Technical free mock test 1
Results
Congratulations…..
You are passed.
Ohhhhh shittttt….
You are failed.
Better luck next time.
#1. नवजात अर्भक मृत्यू म्हणजे वयाचे ——– दिवस पुर्ण होण्यापूर्वी झालेला मृत्यू.
ANSWER: 28
#2. अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आरोग्य सेवकाची जबाबदारी खालीलपैकी नाही.
ANSWER: 6 ते 15 वयोगटातील लाभार्थ्यांना दर 6 महिन्यांनी जीवनसत्व ‘अ’ची मात्रा पाजणे.
#3. नवजात बालकाचे वजन ——- पेक्षा कमी असल्यास त्याला कमी वजनाचे बाळ म्हणतात.
ANSWER: 2500 ग्रॅम
#4. भारतात होणाऱ्या माता मृत्युचे सर्वात प्रमुख कारण-
ANSWER: रक्तस्राव
#5. मुलांमध्ये गंभीर कुपोषण आहे हे डाव्या हाताचा दंडघेर किती असल्यास दर्शविते ?
ANSWER: <11.5 सें.मी.
#6. 1 ग्रॅम स्निग्धापासून किती किलो कॅलरीज उष्मांक मिळतात ?
ANSWER: 9
#7. खालीलपैकी कोणत्या D वर राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमामध्ये भर देण्यात आलेला नाही.
ANSWER: Dose Retention
#8. चीकदुध (Colostrum) पाजल्यामुळे होणारे फायदे-
ANSWER: प्रथिने व जीवनसत्वे मिळतात.
#9. ग्रामीण भागातील मृत्युची नोंद कोणत्या कार्यालयात करतात ?
ANSWER: ग्रामपंचायत
#10. गरोदर मातांची नोंदणी सरकारी दवाखान्यात किती आठवड्यात करणे आवश्यक आहे.
ANSWER: 12 आठवडे
🆓 ग्रामसेवक/आरोग्य सेवक मोफत टेस्ट 🆓
🔻 आरोग्य सेवक तांत्रिक टेस्ट 1
🔻 ग्रामसेवक/आरोग्य सेवक GK टेस्ट 1