नमस्कार मित्रांनो वायुसेनेने अग्निवीरवायूसाठी भरती निघाली आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही वेबसाईट महत्त्वपूर्ण आहे तुम्हाला या वेबसाईटवर रोज नवनवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात तुम्हाला डिटेल मध्ये सांगण्यात येईल की ऑनलाईन अर्ज कसा भरावा चला तर मग आजच्या या लेखाला सुरुवात करूया.
या भरतीची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
दहावी बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांना भारतीय हवाई दलात भरतीची संधी आहे. वायुसेनेने अग्निवीरवायूसाठी भरती जाहीर केली आहे. अधिसूचनेमध्ये असे म्हटले आहे की वायुसेनेमध्ये अग्निवीरवायू (संगीतकार) पदाच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी 22 मे पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे.