Indian Army TES 52 Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता

भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांसह १२ वीच्या परीक्षेत ६० टक्के गुण आणि जेईई २०२४ च्या मुख्य परीक्षेलाही बसलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

भरतीची मूळ जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा

अर्ज पद्धत:- ऑनलाइन पद्धतीने

वयोमर्यादा:– 16 ते 19 वर्षदरम्यान

अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2024 असणार आहे.

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी  इथे क्लिक करा

इच्छुक उमेदवार आणि वेळ न घालवता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून या सुवर्णसंधी चा फायदा करून घ्या ऑनलाइन पद्धतीने अर्ज कसा करावा याचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला वर दिलेल्या लेखात दिसेलच तसेच ऑनलाइन अर्ज केल्यानंतर मिळणार वेतन लागणारी वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता याची सुद्धा डिटेल मध्ये माहिती तुम्हाला दिलेली आहे तर वेळ न घालवता लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून परीक्षेत यशस्वी व्हा. तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा माहिती आवडली तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा लाभ मिळेल इंडियन आर्मी मध्ये नोकरी करण्याचे खूप लोकांचे स्वप्न असतं हे देखील स्वप्न तुमच्या मित्रांचे पूर्ण होणार आहेत त्यामुळे ही माहिती तुमच्या मित्रपरिवार किंवा इंडियन आर्मी ची भरतीची तयारी करत असेल त्यांना नक्की शेअर करा व तुम्हाला माहिती आवडली असेल तर अशाच प्रकारे तुम्हाला ही माहिती आमच्या संकेतस्थळावर मिळत राहील त्यामुळे आमच्या संकेतस्थळाला भेट देत रहा धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या माहितीमध्ये.

Scroll to Top