10वी पास वर निघाली भारतीय रेल्वेत 5000 पेक्षा जास्त जागांसाठी मोठी बंपर भरती Indian Railway Recruitment 2024

Indian Railway Recruitment 2024 :नमस्कार मित्रांनो तुम्ही सुद्धा नोकरी शोधत आहात का? तर तुम्ही बरोबर संकेतस्थळावर आलेले आहात तर आम्ही तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहोत नोकरीच्या शोधत असणाऱ्या तरुणांसाठी ही खूप आनंदाची देखील बातमी असणार आहे भारतीय रेल्वेमध्ये मोठी बंपर भरती निघालेली आहे तरी भरती कोणत्या पदांसाठी असणार आहे बघण्यासाठी संपूर्ण लेख नक्की बघा.

भारतीय रेल्वेत निघाली आहे नोकरीची सुवर्णसंधी ज्यात 5696 जागांसाठी निघाली आहे ही भरती भारतीय रेल्वे विभागातर्फे असिस्टंट लोगो पायलट पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे भारतीय रेल्वे भरती 2024 च्या अधिकृत अधिक सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे असिस्टंट लोको पायलट पदासाठी एकूण 5696 रिक्त जागा भरण्यात येणार आहे या भरतीद्वारे निवडलेल्या उमेदवाराला रेल्वेच्या पेम मॅट्रिक मधील लेवल दोन प्रमाणे मासिक वेतन देण्यात येणार होते या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा अर्ज करण्याची मुदत याबाबतची सविस्तर माहिती तुम्हाला आम्ही सांगणार आहोत.

Indian Railway Bharti  2024

सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुम्ही योग्य वेबसाईटवर आला आहात आपल्या वेबसाईटवर तुम्हाला विविध प्रकारच्या सरकारी नोकरीचे अपडेट्स मिळत राहतील सरकारी नोकरीचा अर्ज कशा पद्धतीने ऑनलाईन करावा व त्यासोबत अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा व त्यासोबत लागणारे वेतन याबद्दलची पूर्ण माहिती तुम्हाला तंतोतंत पद्धतीने दिली जाते

Indian Railway Recruitment 2024 Details 

संघटना :- रेल्वे भरती बोर्ड
भरतीचे नाव:- RRB ALP भरती 2024
पदाचे नाव:- असिस्टंट लोको पायलट
पदसंख्या:-5696
अधिकृत वेबसाईट:- https://indianrailways.gov.in

इम्पॉर्टंट डेट

  • RRB ALP भरती 2024 अधिसूचना :- 18 जानेवारी 2024
  • RRB ALP भरती 2024 अर्ज करण्याची सुरुवात:- 20 जानेवारी 2024
  • RRB ALP भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 19 फेब्रुवारी 2024
  • RRB ALP भरती 2024 परीक्षेची तारीख:- लवकरच जाहीर करण्यात येईल

असिस्टंट लोको पायलट पदासाठी अर्ज करून इच्छिणाऱ्या उमेदवाऱ्यांनी इलेक्ट्रिशन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मिल राईट मेंटेनन्स मेकॅनिक, फिटर, मेकॅनिक रेडिओ आणि टीव्ही, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेकॅनिक मोटर वाहन, वायरमन, ट्रॅक्टर मेकॅनिक, इट इंजिन, मेकॅनिक डिझेल आर्मिचर ,आणि कॉइल वाईंडर या ट्रेड मध्ये अप्रेंटीशीप पूर्ण केलेली असणं आवश्यक आहे किंवा मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स ऑटोमोबाईल इंजीनियरिंग मध्ये डिप्लोमा पूर्ण केलेला असणं आवश्यक आहे
लागणारी वयोमर्यादा:- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे वय एक जुलै 2023 रोजी 43 वर्षापेक्षा जास्त नसावे,OBC प्रवर्गातील 45 आणि SC/ST प्रवर्गातील उमेदवारांचे वय 47 वर्षांपेक्षा जास्त नसावे

मिळणारे वेतन

असिस्टंट लोको पायलट पदासाठी निवडलेल्या उमेदवाराला रेल्वेच्या पे मॅट्रिक्स मधील लेवल दोन प्रमाणे मासिक वेतन देण्यात येणार आहे
संगणक आधारित चाचणी लेखी परीक्षेच्या आधारे केली जाईल त्यानंतर अटीट्यूड टेस्ट डॉक्युमेंट वेरिफिकेशन आणि मेडिकल टेस्ट घेतली जाणार आहे सर्व तपशील योग्य वेळी निवडलेल्या उमेदवारांना सुचित केले जाणार आहे भारतीय रेल्वे भरती 2024 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार पात्र उमेदवार अधिकृत वेबसाईट द्वारे ऑनलाईन अर्ज भरू शकतात अर्ज करण्यासाठी रेल्वेच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या

रेल्वे भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे

उमेदवारांसाठी कोणत्याही मान्य प्राप्त बोर्डाकडून दहावी पास होण्यासाठी पीटर इलेक्ट्रिशन,इन्स्टिट्यूट मेकॅनिक, मिल राईड मेंटेनन्स मेकॅनिक, मेकॅनिक रेडिओ आणि टीव्ही, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, मेकॅनिक मोटर, वाहन ट्रॅक्टर मेकॅनिक मेकॅनिक डीजे मध्ये आयटीआय सर्टिफिकेट सह मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल इंजिनियर मध्ये डिप्लोमा करावा लागेल.
अर्ज भरत असताना उमेदवारांनी अर्जाची फी ऑनलाईन भरणे आवश्यक आहे.
अनारीक्षित आणि ओबीसी वर्गासाठी अर्ज फी रु 500/-
Sc / St / माझी सर्विस मन पीडब्ल्यूडी महिला ट्रांसजेंडर मागासवर्गीय:- 250/-

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत अर्ज भरण्याची सुरुवात ही 20 जानेवारी 2024 पासून झालेली आहे तर अर्ज भरण्याची शेवटची तारीख की 19 फेब्रुवारी 2024 आहे इच्छुक उमेदवार आणि वेळ न घालवता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून या सुवर्णसंधी चा फायदा करून घ्या ऑनलाइन पद्धतीने अर्ज कसा करावा याचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला वर दिलेल्या लेखात दिसेलच तसेच ऑनलाइन अर्ज केल्यानंतर मिळणार वेतन लागणारी वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता याची सुद्धा डिटेल मध्ये माहिती तुम्हाला दिलेली आहे तर वेळ न घालवता लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून परीक्षेत यशस्वी व्हा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top