Indin army bharti 2024:-नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आपल्या या वेबसाईटवर तुमचे स्वागत आहे तुम्ही सुद्धा सरकारी नोकरीच्या शोधात आहात तर तुम्ही अचूक वेबसाईटवर आला आहात आपल्या साईटवर तुम्हाला विविध प्रकारच्या सरकारी नोकरीचे अपडेट्स पाहिला मिळत राहतील सरकारी नोकरीचा फॉर्म कसा भरावा त्यात सोबत किती वेतन किती वयोमर्यादा व लागणारी शैक्षणिक पात्रता या सर्वांची योग्य ती माहिती तुम्हाला आपल्या वेबसाईटवर डिटेल मध्ये मिळत असते
भारतीय आर्मी अंतर्गत 63 व शॉर्ट सर्विस कमिशन पुरुष आणि चौथी सापे लघुसेवा आयोग महिला अभ्यासक्रम ऑक्टोबर 2024 पदांच्या एकूण 381 रिक्त जागा आहेत पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत व हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे अर्ज भरण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2024 आहे
Indin army bharti 2024 Details
पदाचे नाव:- 63 वे शॉर्ट सर्विस कमिशन (टेक)
पुरुष (ऑक्टो 2024) आणि 34 वे लघु सेवा आयोग (टेक) महिला अभ्यासक्रम ऑक्टोबर 2024
पदसंख्या 381 जागा
शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार ठरत असते
वयोमर्यादा:- 20 ते 27 वर्षे
अर्ज भरण्याची पद्धत:- ऑनलाइन पद्धत
अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 21 फेब्रुवारी 2024
अधिकृत वेबसाईट:- http://indianarmy. nic. in/
इंडियन आर्मी वेकेन्सी 2024
पदाचे नाव
For ssc (tech) -63 man :– 350 पदे
For women SSC (tech) 34 Women :- 29 पदे
SSCW Tech:- 1 पद
SSCW Non-tech 1 पद
शैक्षणिक पात्रता
For SSC (tech) 63 men :- graduation
For SSC (tech) 34 women :- graduation
ऑनलाइन पद्धतीने अर्ज कसा करावा
- अर्जाचा नमुना www.joinindianarmy.nic.in वरून डाऊनलोड करायचा आहे
- इयत्ता दहावी प्रमाणपत्र आणि मार्कशीट ची प्रमाणित प्रत असणे आवश्यक आहे
- इयत्ता बारावी प्रमाणपत्र आणि मार्कशीट ची प्रमाणित प्रत असणे आवश्यक आहे
- पदवी प्रमाणपत्र आणि मार्कशीट ची प्रमाणित प्रत असणे आवश्यक आहे
- भाग 2 विवाहाचा क्रम
- भाग दोन पतीच्या निधनाचा आदेश
- लढाई व शारीरिक अपघाताचा प्रारंभिक अहवाल
- तसेच लढाई व शारीरिक अपघाताच्या तपशीलावर अहवाल असणे आवश्यक
या भरती करता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायच्या आहेत. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज भरून घ्यावा. ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी सामान्य नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचून घ्याव्यात. अर्जातील सर्व तपशील योग्य ठिकाणी भरावेत पदासाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी पात्रता आणि इतर निकषांची पूर्तता केल्याची खात्री करावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 21 फेब्रुवारी 2024 आहे. तारखे नंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.अधिक माहितीकरता पीडीएफ जाहिरात वाचू शकता
अधिकृत वेबसाईट:- https://indianarmy.nic.in/
इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे अर्ज भरण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2024 आहे अर्जासाठी लागणारी पदसंख्या ही 381 रिक्त जागा आहेत शैक्षणिक पात्रता हे पदाच्या आवश्यकतेनुसार ठरणार आहे तर लागणारी वयोमर्यादा 20 ते 27 वर्षे आहे अर्ज भरण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने आपण हा अर्ज भरू शकता अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तुम्ही हा ऑनलाइन अर्ज भरून घ्यावा
प्रत्येकाला सरकारी नोकरी हवी असते सरकारी नोकरीचे विविध अर्ज ते प्रत्येक वेळी भरत असतात त्या विविध अर्जांमध्ये काही उमेदवारच यशस्वी होतात तर काही अयशस्वी होतात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक आहे परंतु अपयशी झालेल्या विद्यार्थ्यांनी हार न म्हणता पुन्हा एकदा ऑनलाइन पद्धतीने सरकारी नोकरीचा अर्ज करावा व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर निघालेल्या भरतीचा फायदा घ्यावा अर्ज भरण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2024 आहे
तर मग वाट कसली बघताय लवकरात लवकर बर दिल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत वेबसाईटला भेट द्या तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर पीडीएफ जाहिरात तुम्ही बघू शकता इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर हा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा अर्ज भरण्यासाठी शेवटच्या तारखेपर्यंत थांबू नये शेवटच्या तारखेला अर्ज भरल्यानंतर ते ग्राह्य धरले जात नाही व अर्ज भरताना अर्जदाराने माहिती व्यवस्थित भरावी अन्यथा अर्ज रद्द करण्यात येतो ही दक्षता प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे