इंडियन पोस्ट बँकेत निघाली मोठी भरती मिळणार 50 हजार रुपये पगार, येथे करा त्वरित अर्ज

IPPB Recruitment 2024

नमस्कार मित्रांनो बँकेत सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत आयटी एक्झिक्युटिव्ह पदांसाठी भरती करण्यात आली आहे.

सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुम्ही योग्य वेबसाईटवर आला आहात आपल्या वेबसाईटवर तुम्हाला विविध प्रकारच्या सरकारी नोकरीचे अपडेट्स मिळत राहतील सरकारी नोकरीचा अर्ज कशा पद्धतीने ऑनलाईन करावा व त्यासोबत अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा व त्यासोबत लागणारे वेतन याबद्दलची पूर्ण माहिती तुम्हाला तंतोतंत पद्धतीने दिली जाते.

भरतीची संपूर्ण माहिती बघण्यासाठी इथे क्लिक करा

 

IPPB Recruitment 2024

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत आयटी एक्झिक्युटिव्ह पदांसाठी भरती सुरू आहे ज्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 मे 2024 आहे. बँकिंग क्षेत्रात आपले करिअर घडवू इच्छिणारे कोणतेही उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन कोणताही विलंब न करता त्वरित ऑनलाइन फॉर्म भरू शकतात. या व्यतिरिक्त, तुम्ही या पृष्ठावरून अर्ज प्रक्रिया देखील पूर्ण करू शकता.

भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top