पोलीस भरती बाबत मोठी बातमी.! राज्यात निघणार 17000 पेक्षा जास्त पदांसाठी मोठी भरती | Maharashtra Police Bharti 2024

Maharashtra police Bharti 2024:- फेब्रुवारी मध्ये 17,471 पदाच्या पोलीस भरतीला मंजुरी मिळाली असून शासन स्तरावर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी मोठी कुणीच आहे राज्यात आता शंभर टक्के पोलीस भरती होणार असून 100% पोलीस भरती करण्यास वित्त विभागाने मंजुरी दिलेली आहे यामुळे पोलीस भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे.

राज्यात. 17,471 पोलिसांची भरती होणार आहे राज्य सरकारच्या इतर विभागांना फक्त 50 टक्के पदांची भरती करिता येते पण पोलीस खात्यात शंभर टक्के पद भरतीला मान्यता देण्यात आली आहे पोलीस शिपाई,बँडस्मन, पोलीस शिपाई चालक सशस्त्र पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई अशी एकूण 17,471 पदांची भरती केली जाणार आहे ही तरुणांसाठी असणारी खूप मोठी न्यूज आहे.

तुम्ही सुद्धा सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुम्ही योग्य साइटवर आला आहात प्रत्येकालाच सरकारी नोकरी लागावी असे स्वप्न असते पण प्रत्येक जण निघालेल्या भरतीचे विविध अर्ज भरत सुद्धा असतात परंतु त्यामध्ये काही यशस्वी होतात तर काही अयशस्वी होतात तर अयशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनी माघार न घेता पुन्हा एकदा जोमाने ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून व त्यानंतर परीक्षा देऊन चांगल्या मार्गाने उत्तीर्ण होऊन सरकारी नोकरी मिळवावी, राज्यात सर्वत्र पोलीस भरती निघाली असून पोलीस भरतीसाठी असणारी रिक्त पदे ही 17,471 इतकी आहेत राज्य सरकारच्या इतर विभागांना फक्त 50% पदांची भरती करता येते पण पोलीस खात्यात शंभर टक्के पद भरती ला मान्यता देण्यात आलेली आहे

Maharashtra Police Bharati 2024 Details

2022 व 2023 या वर्षातील दिनांक 31/12/2023 अखेर पर्यंत शिपाई संवर्गातील रिक्तपदी 100% 17,471 पदे भरण्यासाठी निर्बंधातून सूट देणे बाबत तसेच सदर पदे भरण्यासाठी घेण्यात येणारी परीक्षा omr पद्धतीने किंवा ऑनलाईन पद्धतीने पोलीस घटक स्तरावर घेण्यास मान्यता देण्याबाबत या अशा आशयाचा नवीन GR नुसार विभागाद्वारे जाहीर केलेला आहे या जीआर नुसार सन 2022 व 2023 या वर्षातील दिनांक 31/12/ 2013 अखेर पर्यंत राज्यातील पोलीस दलातील पोलीस घटक प्रमुखांच्या आस्थापनेवरील शिपाई संवर्गातील पोलीस शिपाई बँड्समन पोलीस शिपाई चालक सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई अशी एकूण 17,471 रिक्त पदे भरतीसाठी उपलब्ध आहेत.

Maharashtra Police Bharti Details in Marathi

सरकारी नोकरीत कंत्राटी भर्ती वरून वाद सुरू असतानाच शिंदे फडणवीस सरकारने काही महिन्यापूर्वी पोलिसांची कंत्राटी भरती करण्याचा निर्णय घेतलेला आहे सन 2023 मध्ये नवरात्र उत्सव रमजान दिवाळी अशा सणा सदूच्या काळात मुंबई पोलिसांच्या मदतीसाठी कंत्राटी पोलिसांची नियुक्ती करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे मुंबई 3000 कंत्राटी पोलिसांची भरती केली जाणार होती राज्य सुरक्षा मंडळाच्या जवानांमधून कंत्राटी भरती करण्याचा गृह खात्याचा प्लॅन होता या जवानांना पोलिसांसारखे प्रशिक्षण देऊन कंत्राटी पद्धतीने अकरा महिन्यासाठी भरती केली जाणार होती या कंत्राटी पोलिसांच्या तीन महिन्यांच्या पगारासाठी 30 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती मुंबई पोलिसांकडे मनुष्यबयाचे टंचाई असल्याने नवीन भरती होईपर्यंत गृह खात्याने हा निर्णय घेतल्याचं सरकारने स्पष्ट केलं होतं मात्र या निर्णयावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केलेली आहे मुंबईसारखा संवेदनशील शहराची सुरक्षा कंत्राटी पोलिसांवर सोपवणं किती योग्य आहे असा सवाल उपस्थित करण्यात आला होता कंत्राटी भरती विरोधात संभाजी ब्रिगेडने मंत्रालयात आंदोलन केलं होतं जोरदार विरोध झाल्यामुळे सरकारने पोलिसांची कंत्राटी भरती करण्याचा निर्णय मागे घेतला होता.Maharashtra police Bharti 2024 तुम्ही सुद्धा निघालेल्या या भरतीचा पुरेपूर फायदा हा करून घ्यायला हवा शिपाई संवर्गातील रिक्त पदे 100% असून 17,471 पदी भरण्यासाठी पदभरती निर्बंधातून सूट देणेबाबत तसेच सदर पदे भरण्यासाठी घेण्यात येणारी परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने असेल तर रिक्त पदे खालील प्रमाणे आहेत पोलीस शिपाई, बँड्समन, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई, आणि कारागृह शिपाई अशी एकूण 17,471 पदांची भरती केली जाणार आहे तर इच्छुक उमेदवारांनी या संधीचा फायदा लवकरात लवकर करून घ्यावा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top