Maharashtra Teacher Bharti 2024:नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे संपूर्ण लेख पूर्ण 21000 शिक्षकांची भरती सुरू झालेली आहे प्रसिद्ध प्राधान क्रमांक लॉक करण्यासाठी आठ ते नऊ फेब्रुवारी चा कालावधी सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुम्ही योग्य वेबसाईटवर आला आहात आपल्या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी नोकरी विषयीचे सगळे अपडेट्स मोफत मध्ये पाहिला मिळतील त्याशिवाय सरकारी नोकरीमध्ये अर्ज कसा करावा त्यासोबत लागणारी वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता व मिळणार वेतन याविषयीची संपूर्ण डिटेल मध्ये माहिती तुम्हाला यामध्ये दिली जाते राज्यातील बहुप्रतीक्षेत असणारे स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षकांच्या एकूण 21000 678 रिक्त पदांच्या भरतीची मागणी नोंदवण्यात आलेली आहे मुलाखती शिवाय 16719 आणि मुलाखतीसह 4 हजार 879 पदांची भरतीची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू झाली आहे.
Maharashtra Teacher Bharti 2024 Details
राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टल द्वारे शिक्षण सेवक आणि शिक्षण पदभरतीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली होती या चाचणीसाठी एकूण दोन लाख 39 हजार 730 उमेदवारांनी नोंदणी केली होती त्यापैकी दोन लाख 16 हजार 443 उमेदवार चाचणी प्रविष्ट झाले होते चाचणी मधील गुणांच्या आधारे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापनाच्या शाळेमधील पहिली ते बारावी साठी शिक्षण सेवक शिक्षक या रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे शिक्षक भरती प्रक्रियेत माध्यम बिंदू नामावली विविध शिक्षक प्रवर्ग या सर्व विषयांच्या एकमेकांविरुद्ध विरोधाभासी मागण्या प्रशासनाकडे वारंवार सादर होत्या सोशल मीडियावर काही वेळा चुकीची माहिती प्रसारित करून अभियोग्यता धारकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात होता परंतु अशा कोणत्याही दबाव खोडसाळपणाचा जराही परिणाम होऊन न देता प्रचलित शासन निर्णय आणि शासनाच्या विविध विषयांवरील धोरणाचे तंतोतंत पालन करून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे असे राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी स्पष्ट केले आहे ही प्रक्रिया क्लिष्ट स्वरूपाची असून त्यात तंत्रज्ञानाचे देखील मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे त्यामुळे काही टप्प्यांवर तात्पुरत्या अडचणी येण्याची शक्यता नाकारता येणार नाही त्याचे निराकरण करण्याची प्रशासकीय व तांत्रिक व्यवस्था केलेली आहे असेही मांढरे यांनी स्पष्ट सांगितले आहे
भरतीच्या प्रक्रियेतील आकडेवारी
1,63,058 प्रमाणित अर
7870 प्राधान्यक्रम दिलेले
गटनीय रिक्त पदे
- पहिली ते पाचवी 10240
- सहावी ते आठवी 8127
- नववी ते दहावी 2176
- अकरावी ते बारावी 1135
माध्यमनिह रिक्त पदे
- मराठी 18,373
- इंग्रजी 939
- उर्दू 1850
- हिंदी 410
- गुजराती 12
- कन्नड 88
- तमिल 08
- बंगाली 04
- तेलगू 02
रिक्त जागांचा तपशील
जिल्हा परिषद 34:- 12,522
महापालिका 18:- 2951
नगरपालिका 82:- 477
खासगी 1123
शैक्षणिक संस्था:- 5728
महत्वाची सूचना
प्राधान्यक्रम नमूद करण्यासाठी आवश्यक सूचना आणि युजर मॅन्युअल दिलेले आहे उमेदवारांनी लॉगिन करण्यासाठी खाली दिलेल्या वेबसाईटवर https://tait2022.mahateacherrecruitment.org.in भेट द्यावी उमेदवारांनी पदनियाह पसंती क्रम लॉक करण्यासाठी कालावधी आठ आणि नऊ फेब्रुवारी
प्राधान्यक्रमाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल त्याचे संभाव्य वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध होईल
राज्यात शिक्षक पदासाठी मोठी बंपर भरती निघाली आहे यासाठी रिक्त पदे ही 21,678 इतकी आहेत त्यानुसार मुलाखती शिवाय 16719 आणि मुलाखतीसह 4879 पदांची भरती प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू झालेली आहे वर दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही त्या संकेतस्थळाला भेट द्या व व्यवस्थित वृत्त वाचून मगच अर्ज करा अर्ज करत असताना दिलेली माहिती काटेकोरपणे तपासणे खूपच गरजेचे आहे अन्यथा एक चूक सुद्धा आपल्याला महागात पडू शकते म्हणून कधीही अर्ज भरताना पूर्ण लक्ष देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा व अर्जासाठी लागणारे कागद दस्तऐवज व्यवस्थितपणे सबमिट करावे जेणेकरून कुठेही पुढे अडथळा येणार नाही याची प्रत्येकाने नोंद घेणं खूपच गरजेचं आहे बॅक साईट वर क्लिक करून तुम्हाला महत्त्वाची जाहिरात सुद्धा पाहिला मिळेल तसेच पूर्ण डिटेल्स मध्ये भरतीचे योग्य वेळापत्रक आपल्या लेखात सुद्धा तुम्ही वाचलेच असेल