TCS/IBPS Pattern Marathi Grammar free mock test

TCS/IBPS Pattern Marathi Grammar free mock test

Results

Congratulations…..

You are passed.

Ohhhhh shittttt….

You are failed.

Better luck next time.

#1. ‘बसला, लिहिले, गेला, पडला’ क्रियापदाची ही रूपे कोणत्या काळातील आहे ?

उत्तर: भूतकाळ
स्पष्टीकरण: ज्या वाक्यातून क्रिया होऊन गेलेली असते त्या वाक्याचा काळ “भूतकाळ” असतो.शब्दाच्या शेवटी ला,लों,ली असे शब्द असते.

#2. खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता आहे ?

उत्तर: ती काम करीत असे – वर्तमानकाळ
स्पष्टीकरण: ती काम करीत असे – या वाक्याचा काळ रिती भूतकाळ आहे.

#3. ‘भिंत’ या नामाचे अनेकवचनी रूप खालीलपैकी कोणते आहे?

उत्तर: भिंती
स्पष्टीकरण: ‘भिंत’ या नामाचे अनेकवचनी रूप भिंती असे आहे.

#4. ‘दुसऱ्या (दिवस) (वर्तमानपत्र) (निरंजन) स्तुती फोटोसकट छापून आली. कंसातील शब्दांची योग्य रूपे वापरून अर्थपूर्ण वाक्य तयार करा.

उत्तर: दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात निरंजनची स्तुती फोटोसकट छापून आली.
स्पष्टीकरण: लेखन नियमानुसार व वाक्याच्या अर्थानुसार व रचणे नुसार वरील पर्याय योग्य आहे.

#5. लेखननियमांनुसार अचूक वाक्य कोणते आहे ?

उत्तर: मोरुमामाचे प्रश्न निश्चितच माझ्या अभ्यासक्रमाच्या बाहेरचे होते.
स्पष्टीकरण: लेखन नियमानुसार व वाक्याच्या अर्थानुसार व रचणे नुसार वरील पर्याय योग्य आहे.

#6. खालील वाक्याचा कोणता प्रकार आहे ? ‘अबब! केवढे प्रचंड वादळ हे!’

उत्तर: उद्गारार्थी
स्पष्टीकरण: ज्या वाक्यातून भावना प्रकट करता येते, त्याला उद्गारार्थी वाक्य म्हणतात. वाक्यामध्ये ! हे चिन्ह असते.

#7. वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजे कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टींचा बोध होत असेल,तर त्यास _________वाक्य म्हणतात.

उत्तर: विध्यर्थी
स्पष्टीकरण: वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजे कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टींचा बोध होत असेल,तर त्यास विध्यर्थी वाक्य म्हणतात.

 

#8. खालील वाक्यातील कर्म कोणते आहे ? 1. गवळी धार काढतो. 2. अंकुर सफरचंद खातो.

उत्तर: धार, सफरचंद
स्पष्टीकरण:
पहिल्या वाक्यात काढण्याची क्रिया “धारेवर” होते.
दुसऱ्या वाक्यात खाण्याची क्रिया “सफरचंदावर” होते.

#9. खालीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी नाही ?

उत्तर: ज्ञानी x सुज्ञ
स्पष्टीकरण: योग्य विरुद्धार्थी जोडी हि ज्ञानी x अज्ञानी अशी आहे.

#10. खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे.

उत्तर: विहीर – विहिरी
स्पष्टीकरण: योग्य अनेकवचन विहीर – विहिरी बरोबर आहे.

Finish

🆓 ग्रामसेवक/आरोग्य सेवक मोफत टेस्ट 🆓

🔻 ग्रामसेवक GK टेस्ट 1

🔻 ग्रामसेवक कृषी टेस्ट 1

🔻 ग्रामसेवक कृषी टेस्ट 2

Scroll to Top