बृहन्मुंबई महानगरपालिकेत निघाली भरती लवकरात लवकर करा इथे अर्ज | MCGM Bharti 2024

MCGM Bharti 2024: नमस्कार मित्रांनो तुम्ही सुद्धा सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही महत्वपूर्ण वेबसाईट आहे आपल्या वेबसाईटवर तुम्हाला दररोज सरकारी नोकरी विषयीचे अपडेट मिळत राहतात, त्यासोबत ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करावा व ऑफलाइन अर्ज देखील कसा करावा व ऑनलाइन अर्ज करत असताना कोणत्या कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आपण काळजीपूर्वक करायला हव्यात या सगळ्यांबद्दल महत्वपूर्ण माहिती आपल्या साइटवर दिली जाते, प्रत्येकाला सरकारी नोकरी हवीहवीशी वाटत असते पण यामध्ये परीक्षा दिल्यानंतर काही जण अपयशी होतात तर काही यशस्वी होतात यशस्वी झालेल्यांचे हार्दिक अभिनंदनच पण अपयशी झालेल्या विद्यार्थ्यांनी न डगमगता पुन्हा एकदा सरकारी नोकरीचे आलेले विविध फॉर्म तसेच ऑफलाइन अर्ज भरून पुन्हा एकदा यश मिळवण्याकडे एक पाऊल पुढे टाकावे नक्कीच हे केल्याने आपल्याला एक ना एक दिवस यश हे येईल.

MCGM Recruitment 2024

बृहन्मुंबई महानगरपालिकेत कायदेशीर विभागाच्या आस्थापनेवरील कनिष्ठ वकील पदासाठी 75 रिक्त जागा आहेत तर इच्छुकांनी 16 फेब्रुवारी 2024 या तारखेपर्यंत अर्ज ही ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर पाठवणे गरजेचे आहे त्याचसोबत अधिक माहिती जर तुम्हाला हवी असेल तर खाली दिलेल्या लिंक ओपन करून तुम्ही ती माहिती प्राप्त करू शकता, ब्रह्म मुंबई महानगरपालिकेत एकूण 75 जागांसाठी ही भरती आलेली असून त्या पोस्टचं नाव ज्युनियर लॉयर असे आहे त्यासाठी असणारे लोकेशन हे मुंबई महाराष्ट्रातून आहे व यासाठी लागणारी वयोमर्यादा ही 18 वर्षे ते 65 वर्षांपर्यंत आहे, तर मिळणार वेतन हे 50 हजार प्रति महिना असेल ऑनलाइन अर्ज न भरता हा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने भरायचा आहे व ऑफलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही 16 फेब्रुवारी 2024 अशी आहे अर्ज भरण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024 ही आहे हे लक्षात ठेवायची बाब म्हणजे लास्टच्या सोळा फेब्रुवारी 2024 दुपारी चार वाजेपर्यंतच अर्ज स्वीकारले जाणार आहेत ही दखल प्रत्येक उमेदवारांनी घ्यावी त्यानंतर पाठवलेले अर्ज हे पोस्टाने किंवा कुरियरने त्यासोबत तुम्ही जर स्वतः जाऊन तिथे देऊन जात असाल तरी सुद्धा ती स्वीकारणार नाही 16 फेब्रुवारीला दुपारी चार च्या आधी तुम्हाला तिथे जाऊन अर्ज द्यावे लागणार आहेत

MCGM Bharti 2024 Details

Recruitment Name :- Brihanmumbai Municipal Corporation

दांची संख्या:- 75 रिक्त जागा

पदाचे नाव :– Junior Lawyers

जॉबचे ठिकाण :– मुंबई ( महाराष्ट्र )

वेतन:– प्रति महिना 50,000/-

अर्ज भरण्याची पद्धत :– ऑफलाईन

वयोमर्यादा:- 18 ते 65 वर्षेपर्यंत

कुटुंब कल्याण आणि माता बाल संगोपन
कनिष्ठ वकिलांसाठी:– अर्जदारांनी विद्यापीठातून L. L. B. पदवी घेतलेली असावी बार कौन्सिलिंग सनद असणे आवश्यक आहे

मुंबई महानगरपालिका भरती 2024 अर्ज कसा करावा

स्वारस्य असलेले आणि पात्र वकील यांनी आपले अर्ज विहित नमुन्यात पूर्ण माहितीसह सबमिट करावे
व माहितीसह भरलेला अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावा
पत्ता :- Law officer, legal department,3rd floor, brihanmumbai Municipal corporation, mahapalika marg,fort, mumbai 400 001

अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख
16 फेब्रुवारी 2024 दुपारी चार पर्यंत आहे
लास्ट दिवशी म्हणजेच शेवटच्या तारखेपर्यंत प्राप्त झालेले अर्ज पोस्टाने किंवा कुरियर द्वारे किंवा तुम्ही स्वतः डिलिव्हरी केली असतील तर त्यांचा विचार घेतला जाणार नाही

Important date :- 16 February 2024

Link :- https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous?NavigationTarget=navurl://16752e124c9b8ed0cd57e504788888b8

मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट खूपच फायद्याची ठरणार आहे तुम्हीही पोस्ट तुमच्या मित्र परिवारामध्ये सुद्धा लवकरात लवकर शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा सरकारी नोकरी करण्याची संधी मिळेल. वर दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अधिक माहिती हवी असल्यास ती घेऊ शकता त्यात सोबत ऑफलाइन पद्धतीने तुम्हाला हा अर्ज करायचा आहे अर्ज भरण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024 ही आहे लक्षात ठेवायची बाब म्हणजे लास्ट च्या 16 फेब्रुवारी 2024 दुपारी चार वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील व त्यानंतर पाठवलेले अर्ज हे पोस्टाने किंवा कुरिअरने त्याच सोबत तुम्ही स्वतः तिथे जाऊन देत असाल तरी सुद्धा ती स्वीकारणार नाही 16 फेब्रुवारीच्या आत तुम्ही लवकरात लवकर तुम्ही अर्ज करा.

हे सुद्धा वाचा दहावी पास उमेदवारांसाठी इंडियन ऑइल मध्ये निघाली भरती”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top