NMMC Bharti | मनपा भरतीला सुरुवात | मुंबई महानगरपालिका मध्ये सर्वात मोठी भरती
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट क व गट ड मधील विविध संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रिये द्वारे भरण्यासाठी प्रस्तुत जाहिरात नमूद केल्या प्रमाणे पदांची शैक्षणिक पात्रता व इतर अटी शर्तींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवाराकडून online पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
प्रस्तुत जाहिरातीमधील पदे ही प्रशासकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक, लेखा वित्त, उद्यान, सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय इत्यादी सेवेमधील आहेत. सदर जाहिरातीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरिता जाहिरात देण्यात येत आहे. सदर जाहिरातीनुसार गट क व गट मधील एकूण 620 पदांकरिता जाहिरात करण्याचा कालावधी खाली दिलेला आहे.
शैक्षणिक पात्रतेची PDF पाहण्यासाठी इथे क्लिक करा.