10 वी पासवर निघणार पोस्ट ऑफिस विभागात 40 हजार पदांसाठी मोठी भरती, इथे बघा केव्हा सुरू होणार अर्ज
नमस्कार मित्रांनो भारतीय पोस्ट अंतर्गत ग्रामीण डाक सेवक (GDS) च्या पदांवर नियुक्त्या केल्या जातील. ही भरती ब्रँच पोस्ट मास्टर्स (BPM), असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर्स (AMBPM), डाक सेवक आणि ब्रँच पोस्ट ऑफिस (BPO) या पदांवर भारतभरात केली जाईल. भरतीसाठीचे अर्ज फक्त ऑनलाइनच स्वीकारले जातील. अर्ज करण्याची पायरी indiapostgdsonline gov वर दिली जाईल. इथे क्लिक करून बघा … Read more