RPF Recruitment 2024:-नमस्कार मित्रांनो तुम्ही सुद्धा नोकरी शोधत आहात का? तर तुम्ही बरोबर संकेतस्थळावर आलेले आहात तर आम्ही तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहोत नोकरीच्या शोधत असणाऱ्या तरुणांसाठी ही खूप आनंदाची देखील बातमी असणार आहे रेल्वे सुरक्षा दलात 4660 जागांसाठी बंपर भरती निघालेली आहे तरी भरती कोणत्या पदांसाठी असणार आहे बघण्यासाठी संपूर्ण लेख नक्की पूर्ण बघा.
रेल्वे सुरक्षा दलात निघालेली भरती तरुणांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण भरती आहे. रेल्वे सुरक्षा दलात RPF Recruitment 2024 निघालेले भरती एकूण 4660 पदांसाठी असणार आहे या ही भरती विविध पदांसाठी असणार आहे.
या भरतीसाठी तुम्हाला अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार आहे शैक्षणिक पात्रता काय असणार आहे ऑनलाइन अर्ज किंवा अजून सुरू होणार व अर्ज करण्याची शेवटची तारीख आपण खाली सविस्तर बघणार आहोत.
RPF Recruitment In 2024
सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुम्ही योग्य वेबसाईटवर आला आहात आपल्या वेबसाईटवर तुम्हाला विविध प्रकारच्या सरकारी नोकरीचे अपडेट्स मिळत राहतील सरकारी नोकरीचा अर्ज कशा पद्धतीने ऑनलाईन करावा व त्यासोबत अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा व त्यासोबत लागणारे वेतन याबद्दलची पूर्ण माहिती तुम्हाला तंतोतंत पद्धतीने दिली जाते. ही भरती 15 एप्रिल 2024 पासून सुरू होणार आहे व अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 असणार आहे त्यामुळे भरतीला लवकरात लवकर अर्ज करा. या भरतीचे नोकरी ठिकाणे संपूर्ण भारत असणार आहे.ही भरती कोणकोणत्या पदांसाठी असणारे जाणून घेण्यासाठी पूर्ण लेख सविस्तर बघा
RPF Recruitment Details 2024
एकूण जागा:-4660
भरतीचे नाव:– RPF भरती 2024
पदाचे नाव:– RPF सब इंस्पेक्टर 452
RPF कॉन्स्टेबल 4208
इम्पॉर्टंट डेट/ Important Dates
RPF भरती 2024 अर्ज करण्याची सुरुवात:- 15 एप्रिल 2024
RPF भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 14 मे 2024
शैक्षणिक पात्रता:-
सब इन्स्पेक्टर या पदासाठी कोणतीही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.कॉन्स्टेबल या पदासाठी दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. या भरतीची मूळ जात आम्ही दिलेली आहे तुम्ही खाली दिलेल्या लिंक लागले करून भरतीची मूळ घरात बघू शकता.
हे सुद्धा वाचा 10 वी पासवर निघाली BSF मध्ये मोठी भरती, इथे करा आजच ऑनलाइन अर्ज
जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा
वयोमर्यादा:- सब इन्स्पेक्टर पदासाठी वयोमर्यादा 20 ते 28 वर्ष दरम्यान असणार आहे.
कॉन्स्टेबल पदासाठी वयोमर्यादा ही 18 ते 28 वर्ष दरम्यान असणारे.
अर्ज पद्धत:– अर्ज पद्धती ऑनलाइन पद्धतीने असणार आहे. अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या लिंकला तुम्ही क्लिक करू शकता.
ऑनलाइन अर्ज कसा करायचा?
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी, https://www.rrbmumbai.gov.in/ ला भेट द्या. तेथे तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दल तपशीलवार माहिती सहज मिळेल. या दिलेल्या संघस्थळावर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. या भरतीला अर्ज करण्याची सुरुवात हे 15 एप्रिल 2024 पासून सुरू होणार आहे. त्यामुळे अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 असणार आहे त्यासाठी लवकरात लवकर अर्ज नक्की करा.
तर मित्रांनो आम्ही तुम्हाला पुन्हा एक वेळेस सांगतो आहे अर्ज भरण्याची सुरुवात ही 15 एप्रिल 2024 पासूनआहे तर अर्ज भरण्याची शेवटची तारीख की 14 मे 2024 आहे इच्छुक उमेदवार आणि वेळ न घालवता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून या सुवर्णसंधी चा फायदा करून घ्या ऑनलाइन पद्धतीने अर्ज कसा करावा याचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला वर दिलेल्या लेखात दिसेलच तसेच ऑनलाइन अर्ज केल्यानंतर मिळणार वेतन लागणारी वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता याची सुद्धा डिटेल मध्ये माहिती तुम्हाला दिलेली आहे तर वेळ न घालवता लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून परीक्षेत यशस्वी व्हा. तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा माहिती आवडली तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा लाभ मिळेल रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे खूप लोकांचे स्वप्न असतं हे देखील स्वप्न तुमच्या मित्रांचे पूर्ण होणार आहेत त्यामुळे ही माहिती तुमच्या मित्रपरिवार किंवा जे रेल्वे भरतीची तयारी करत असेल त्यांना नक्की शेअर करा व तुम्हाला माहिती आवडली असेल तर अशाच प्रकारे तुम्हाला ही माहिती आमच्या संकेतस्थळावर मिळत राहील त्यामुळे आमच्या संकेतस्थळाला भेट देत रहा धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या माहितीमध्ये.