HSC Exam Result 2025: राज्यातील बारावीचा निकाल उद्या 5 मे रोजी जाहीर होणार आहे. शिक्षण मंडळाची माहिती

  राज्यातील बारावीचा निकाल उद्या, 5 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने याबाबत अधिकृत माहिती दिली   उद्या तुम्ही ठीक 1 वाजता निकाल तुम्हाला खालील दिलेल्या लिंक वर पाहता येईल  http://1. mahresult.nic.in 2. www.mahahsscboard.in