Gram Sevak Bharti Test 01 | Arogya Sevak free mock Test – IBPS Pattern
महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास मंत्रालयाने घोषित केल्यानुसार जिल्हा परिषद अंतर्गत IBPS मार्फत भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये विविध पदे जसे, आरोग्यसेवक,ग्रामसेवक या पदांची भरती होणार आहे.
त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार ग्रामसेवक सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण ग्रामसेवक पदांसाठी महत्वाचे “कृषी आधारित व पंचायत राज” सराव प्रश्न घेणार आहोत. सर्व विद्यार्थ्यांनी रोज ग्रामसेवक सराव पेपर नक्की सोडवा.
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर swtestadda असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील.
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा.
“Gramsevak Question Paper: Your key to success in rural leadership. Dive into a comprehensive collection of expertly crafted practice papers designed to prepare you for the challenging Gramsevak exams. Our question papers cover a diverse range of subjects, empowering you with the knowledge needed to excel in rural development and leadership. Whether you dream of making a positive impact in your village or aspire to advance your career in local governance, our Gramsevak Question Papers offer invaluable practice and insights. Conquer your Gramsevak exams with confidence, and embark on a rewarding journey to lead and uplift your rural community. Start your preparation today!”
Gram Sevak Bharti Test 01
ग्रामसेवक भरती पेपर 01
Results
Congratulations…..
You are passed.
Ohhhhh shittttt….
You are failed.
Better luck next time.
#1. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली ?
Ans – 24 सप्टेंबर 1873
#2. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या किरण बालिया ने गोळाफेक मध्ये कोणते पदक जिंकले आहे ?
Ans – कास्य
#3. लोक बिरादरी हा प्रकल्प डॉ. प्रकाश आमटे व मंदाकिनी आमटे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात ……… येथे उभारलेला आहे.
Ans – हेमलकसा
#4. भारताची चालू खात्यावरील तूट हि देशाच्या एकूण जिडीपी च्या तुलनेत किती टक्के आहे ?
0.011
#5. 'राफेल’ हे नाव कशाशी निगडीत आहे?
Ans – लढाऊ विमान
#6. टाईम हायर एज्युकेशन च्या जागतिक विद्यापीठ क्रमवारी २०२४ मध्ये भारतात कोणते विद्यापीठ प्रथम स्थानावर आहे ?
Ans – ISC बंगळूरू
#7. खालीलपैकी कोणत्या राज्यातून लोकसभेमध्ये सर्वात जास्त संख्येने राखीव जागा भरल्या जातात ?
Ans – मध्य प्रदेश
#8. थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ कोणी लिहिला ?
Ans – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
#9. छत्तीसगड राज्याच्या मुख्यमंत्री निर्माण श्रमिक पेन्शन योजनेचा शुभारंभ कोणाचा हस्ते करण्यात आला आहे ?
Ans – मल्लीकार्जून खरगे
#10. १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत किरण बालिया ने किती मीटर गोळा फेकून कास्य पदक जिंकले आहे ?
Ans – 17.36